आमचा गुहागर ट्रिप प्रवास आणि सुंदर पर्यटन स्थळे ❤️ | Guhagar Trip Traveling | S For Satish | Kokan
S FOR SATISH
0:00 / 0:00
आमचा गुहागर ट्रिप प्रवास आणि सुंदर पर्यटन स्थळे ❤️ | Guhagar Trip Traveling | S For Satish | Kokan
22 432 просмотра · 17 ч назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
22 432 просмотра · 17 ч назад
आमचा गुहागर ट्रिप प्रवास आणि सुंदर पर्यटन स्थळे ❤️ | Guhagar Trip Traveling | S For Satish | Kokan #GuharTripPravas #GuhagarTripTraveling #sforsatish #KokanTraveling
आजच्या विडिओमध्ये तुम्हाला आम्ही गुहागर ट्रिप प्रवास आणि आम्ही पाहिलेली पर्यटन स्थळे दाखवली आहेत. आम्ही पालशेत, वेळणेश्वर, हेदवी आणि गुहागर बीच तसेच इथली धार्मिक स्थळे मंदिरे आम्ही फिरलो आहे. तुम्हाला आमच्या प्रवासातील आमचे अनुभव आणि इथला परिसर कसा आहे ते दाखवले आहे. गुहागरचे सुंदर dron नजारे दाखवले आहे. इथला सुंदर समुद्र किनारा मी दाखवला आहे. तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ खूप आवडेल अशी आशा आहे. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
ऑर्डर करा - 8097266294 | भेट द्या : www.ratatebandhu.com
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
For Paid Promotions, Email Us (जाहिरातीसाठी संपर्क)
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
/ ratatebandhumasale
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy