Перейти к содержимому

Gokul Election | पराभव पचवता आला नाही म्हणून कायदाच बदलला? | Hasan Mushrif

Mumbai Tak

0:00 / 0:00

Gokul Election | पराभव पचवता आला नाही म्हणून कायदाच बदलला? | Hasan Mushrif

11 166 просмотров · 5 ч назад
Mumbai Tak
4,71 млн подписчиков
11 166 просмотров · 5 ч назад
Gokul Election | पराभव पचवता आला नाही म्हणून कायदाच बदलला? | Hasan Mushrif कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर (Gokul Dairy Election) महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद सुरू झाला आहे. सतेज पाटील यांच्या पॅनेलने २५ पैकी १३ जागा जिंकल्या, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक १४ सदस्यांचा कोरम (Quorum) पूर्ण न झाल्याने पेच निर्माण झाला. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने (Maharashtra Cabinet) महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यात (Maharashtra Cooperative Societies Act) बदल करण्यास मंजुरी दिली. ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांमध्ये पाच शासननियुक्त संचालक नेमण्याची तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी चार जणांना मतदानाचा अधिकार असेल. या निर्णयावर विरोधकांनी पराभव पचवता न आल्याने कायद्यात बदल केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरमचा पेच आणि प्रशासक नियुक्ती टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या पत्राचीही या प्रकरणात चर्चा आहे. नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर. #GokulElection #HasanMushrif #ChandrakantPatil #SatejPatil #GokulDairy #MaharashtraPolitics #Kolhapur #MumbaiTak 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.