Between The Line: Gokul च्या माध्यमातून Devendra Fadnavis थेट Eknath Shinde यांचा गेम करतायत का ?
BolBhidu
0:00 / 0:00
Between The Line: Gokul च्या माध्यमातून Devendra Fadnavis थेट Eknath Shinde यांचा गेम करतायत का ?
135 638 просмотров · 7 ч назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
135 638 просмотров · 7 ч назад
#BolBhidu #DevendraFadnavis #SatejPatil
काय वाटतं..? गोकुळ इतकं महत्वाचं आहे का की, देवेंद्र फडणवीस गोकुळमधल्या महायुतीच्या नेत्यांसाठी स्वतला डॅमेज होवून देतील. काल गोकुळमध्ये पाच शासकिय सदस्यांच्या नियुक्तीचा निर्णय झाला, सतेज पाटलांची सत्ता आलेली असताना या सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला, साहजिक आत्ता चेअरमन महायुतीचा होणार. या निर्णयाविरोधात फडणवीसांना ज़ोरदार ट्रोलिंग सुरू झालं. अनाजीपंत म्हणून त्यांचा उल्लेख केला जावू लागला. गोकुळमधले महायुतीचे कारभारी हसन मुश्रीफ. मुश्रीफांसाठी फडणवीस स्वतला डॅमेज करून घेतील, या निर्णयामुळे बंटी पाटील मोठे होणार हे माहिती असताना पण फडणवीसांरखे मुरलेले राजकीय नेते असा निर्णय घेतील.. काहीतरी चुकतय… काहीतरी घडतय… अशातच बंटी पाटलांचा एक डॉयलॉग आठवतो.. मी पण 96 कुळी मराठाय मराठा.. मी बी पाटीलाय.. मनी-मसल-मराठा तीन यंत्रणा आणि गोकुळ… आणि यामध्ये घडणारं राज्याचं राजकारण.. बंटी पाटलांना मोठं करणारी मुंबईची यंत्रणा? काय आहे गोकुळची बिटवीन द लाईन समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/