Перейти к содержимому

Learn more about AI and its advancements | Chinmay Gavankar an AI expert on Swayam Talks

Swayam Talks

0:00 / 0:00

Learn more about AI and its advancements | Chinmay Gavankar an AI expert on Swayam Talks

84 389 просмотров · 2 г. назад
Swayam Talks
459 тыс. подписчиков
84 389 просмотров · 2 г. назад
आपण जे बोलतो त्यावर तास-दोन तासांनी त्या विषयाशी संबंधित जाहिराती आपल्याला सोशल मीडियावर दिसू लागतात. काही काळासाठी आपल्याला ती भुताटकी वाटत असली तरी ते तंत्रज्ञान आहे आणि ते आता आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. त्यालाच आजच्या भाषेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. या तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्यात येनकेन प्रवेश केलेलाच आहे तर त्याच्यापासून दूर पळण्यापेक्षा त्याच्याशी मैत्री करून त्याला समजून घेण्यातच शहाणपण आहे! कृत्रिम बुद्धिमत्तेने व्यापलेलं नवीन जग कसं असणार आहे? कोणती नवीन आव्हानं आपल्या समोर असणार आहे? त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम कसे असणार आहे आणि मानवी जग जवळ येणार की आणखी दूर जाणारे? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी चिन्मय गवाणकरचा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा! डॉ. उदय निरगुडकर यांनी आभाशी साधलेला संवाद आपल्याला नक्कीच आवडेल! पाहा संपूर्ण मुलाखत Ad free फक्त Swayam Talks App वर - https://swayamtalks.org/video/chinmay... असेच इतर videos आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत - https://swayamtalks.page.link Connect With Us: Instagram -   / talksswayam   Facebook -   / swayamtalks   Twitter -   / swayamtalks   LinkedIn -   / sway.  . Subscribe on our Website https://swayamtalks.org/register Download Our App For Free - https://preview.page.link/swayamtalks... Google Play Store - https://bit.ly/3n1njhD Apple App Store - https://apple.co/40J4hdm Start with your Free Trial Today! 0:00 Intro 00:13 तंत्रज्ञानाचा बदलता वेग 03:00 तंत्रज्ञानाचे पुढे काय 04:50 तंत्रज्ञान बदलाच्या तुलनेत औद्योगिक क्रांतीचा वेग 06:10 कृत्रिम बुद्धीमत्ता कृत्रिम नसते 07:08 ChatGPTकधी आलं? 07:44 ChatGPT कडे केलेलं फीडिंग 08:30 ChatGPTचे असेही फायदे 12:56 AI मुळे जॉब जातील... 13:38 AI चा शिरकाव 'या' क्षेत्रात होणार नाही 16:09 माणसांना महत्त्व येणार आहे 18:00 उत्पन्न वाढेल 18:35 कोडिंग शिकावच लागेल 19:07 AI बरोबर हातमिळवणी करण्याचे उपाय #ai #job #education