Перейти к содержимому

देशभरात कांदा भाव सुधारला 😊 / kanda bajar bhav today / onion rate / 12.10.26

Majha Baliraja

0:00 / 0:00

देशभरात कांदा भाव सुधारला 😊 / kanda bajar bhav today / onion rate / 12.10.26

17 033 просмотра · 7 часов назад
Majha Baliraja
250 тыс. подписчиков
17 033 просмотра · 7 часов назад
देशभरात कांदा भाव सुधारला 😊 / kanda bajar bhav today / onion rate / 12.10.26 नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा बळीराजावर आपलं स्वागत आहे. ​आज बुधवार रोजी पिंपळगाव बसवंत, विंचूर, निफाड, इंदोर मंडी, दिल्ली आजादपूर मंडी, बेंगलोर आणि हैदराबाद येथील कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर झाले आहेत. देशभरात आज कांद्याच्या दरात चांगली सुधारणा पाहायला मिळत असून मागील बाजाराच्या तुलनेत आज बाजाराचा कल सकारात्मक आणि तेजीचा राहिला आहे. जाणून घ्या सर्व प्रमुख छत्रपती संभाजीनगर, नाशिक, तसेच राज्य व राज्याबाहेरील प्रमुख मंड्यांमधील कांद्याचे आजचे दर! ​Kanda Bazar Bhav Today Onion Rate Today Pimpalgaon Kanda Bhav Vinchur Onion Market Niphad Onion Rate Indore Mandi Kanda Bhav Delhi Azadpur Kanda Price Bangalore Onion Market Price Hyderabad Kanda Rate Onion Market Analysis Kanda Teji Mandi Update Aajcha Kanda Bhav ​#KandaBazarBhav #OnionPriceToday #MajaBaliraja #KandaBhavUpdate ​सूचना - कांदा विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांनी आपल्या विवेकाने आणि मार्केटनुसार घ्यावा, माझा बळीराजाची माहिती केवळ संदर्भ आणि अभ्यासासाठी वापरावी. ​शेतीविषयक सर्व अपडेट्स, कांदा बाजारभाव आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या 'माझा बळीराजा' चॅनलला नक्की Subscribe करा आणि चॅनलचे सदस्य होण्यासाठी Join बटणावर क्लिक करा!