कुळ कायदा काय आहे? कुळाची जमीन वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रुपांतरित कशी करायची?
BBC News Marathi
0:00 / 0:00
कुळ कायदा काय आहे? कुळाची जमीन वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रुपांतरित कशी करायची?
73 334 просмотра · 2 года назад
BBC News Marathi
3,49 млн подписчиков
73 334 просмотра · 2 года назад
#bbcmarathi #kulkayda #कुळकायदा #जमीन #गावाकडचीगोष्ट
कुळ कायद्याविषयी माहिती द्या, असं तुमच्यापैकी अनेक जण सातत्यानं विचारत होते.
कुळ कायद्यानं मिळालेली जमीन वर्ग-2 मधून वर्ग-1 करायची आहे, याविषयी माहिती द्या असं भागवत शिंगारे यांनी म्हटलं होतं. तर संरक्षित कुळ कशापद्धतीनं काढावे, याबद्दल माहिती द्या असं विकास राऊत यांनी विचारलं होतं.
बीबीसी मराठीच्या गावाकडची गोष्टवर कमेंट करुन हे प्रश्न विचारण्यात आले होते.
त्यामुळे या व्हीडिओत आपण कुळ कायदा काय आहे, कुळाचे प्रकार किती आहेत, कुळाची जमीन वर्ग-1 कशी करतात, याचीच सविस्तर माहिती पाहणार आहोत.
तुम्ही पाहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-११४
लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
एडिटिंग – राहुल रणसुभे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi