Перейти к содержимому

1700 मतदारांना एकत्र घेऊन पोहोचले Dilip Mane कोण आहेत? Congress ते Bjp, कसा होता प्रवास?

LagavBatti

0:00 / 0:00

1700 मतदारांना एकत्र घेऊन पोहोचले Dilip Mane कोण आहेत? Congress ते Bjp, कसा होता प्रवास?

9 310 просмотров · 17 ч назад
LagavBatti
418 тыс. подписчиков
9 310 просмотров · 17 ч назад
#DilipMane #SolapurPolitics #BJP #GraduateConstituency #TeacherConstituency #ViralVideo #BMITSolapur #SubhashDeshmukh #PranitiShind राजकारणात एखाद्या नेत्याची ताकद नेमकी कशी मोजायची? त्याच्याकडे किती कार्यकर्ते आहेत, किती लोक त्याच्या संपर्कात आहेत, निवडणुकीच्या वेळी तो किती मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाऊ शकतो? निवडणुकीच्या काळात प्रत्येक नेता आपापल्या मतांची गणितं अशीच मांडत असतो. पण सोलापुरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान असं काही घडलं, की एका नेत्याची चांगलीच चर्चा सुरू झाली. १००, २०० नाही. तर, तब्बल १७०० मतदार एकाच वेळी मतदानासाठी चालत निघाले. हा व्हिडियो व्हयरल झाला. आणि भाजपचे नेते आणि सोलापूरचे माजी आमदार दिलीप मानेयांचं नावं चर्चेत आलं. आता एवढ्या मोठ्या संख्येने मतदार एकत्र दिसल्यानंतर चर्चा होणारच. पण दिलीप माने यांनी हे नेमकं कसं केलं? त्यांच्या मागे सोलापुरात एवढं मोठं संघटन आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, काँग्रेसमधून राजकीय प्रवास सुरू केलेले दिलीप माने भाजपमध्ये कसे आले? सोलापूरच्या राजकारणात त्यांचं किती वजन आहे? त्यांचा राजकीय प्रवास कसा होता? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.. नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत... महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती! #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews आमचा पत्ता : Youtube :    / @lagavbatti_   Facebook :   / lagavbattii   Instagram :   / lagavbatti   Twitter:   / lagavbatti   Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.