Ratnagiri Rain : दापोली, मंडणगडमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस, रत्नागिरीसह कोकण किनारपट्टीला अलर्ट
ABP MAJHA
0:00 / 0:00
Ratnagiri Rain : दापोली, मंडणगडमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस, रत्नागिरीसह कोकण किनारपट्टीला अलर्ट
11 036 просмотров · 5 л. назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
11 036 просмотров · 5 л. назад
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून आज सकाळी सुद्धा पाऊस सुरू आहे मात्र या पावसाने कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही आज हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे त्यामुळे पावसाचा जोर आज दिवसभर कायम असण्याची शक्यता असून समुद्र किनारपट्टीवरील भागांना हायअलर्ट करण्यात आले आहे कालच अडीच हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. समुद्राला मोठे उधाण असून दाभोळ खाडी अंजर्ले खाडी बाणकोट खाडी या खाड्या सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत.