100% tariffs on India? US House passes Russia sanctions bill, Putin सोबत मैत्री केल्यानं Trump भडकले
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
100% tariffs on India? US House passes Russia sanctions bill, Putin सोबत मैत्री केल्यानं Trump भडकले
88 217 просмотров · 2 дня назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
88 217 просмотров · 2 дня назад
#ussanctions #donaldtrump #LindseyGrahamAct
अमेरिकन संसदेच्या 'हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्हज'ने एक अत्यंत वादग्रस्त आणि अत्यंत महत्त्वाचं विधेयक पारित केलं आहे. या विधेयकाचं नाव आहे – ‘Lindsey O. Graham Sanctioning Russia and Iran Act of 2026’. आता हे विधेयक नक्की काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर, या कायद्यामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना, म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांना असा एक अचाट अधिकार मिळाला आहे, ज्याद्वारे ते रशियाकडून कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या जगातील कोणत्याही देशावर थेट १०० टक्के टॅरिफ, म्हणजेच १०० टक्के आयात शुल्क लादू शकतात! आणि या यादीत अमेरिकेचं मुख्य लक्ष्य कोण आहे? तर भारत आणि चीन! आता विचार करा, जर अमेरिकेने भारतावर १०० टक्के टॅरिफ लादला, तर काय होईल? जाणून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून.
#indiausrelations #russianoil #USImportTariff #globaltradewar #geopolitics2026 #indiatradeawar #chinaeconomy #uscongress #worldnews
he U.S. House of Representatives has passed a highly controversial and crucial bill titled the ‘Lindsey O. Graham Sanctioning Russia and Iran Act of 2026’.
Simply put, this law grants the U.S. President, Donald Trump, an extraordinary power: the authority to impose a direct 100% tariff (import duty) on any country in the world that purchases crude oil and natural gas from Russia.
And who is the primary target on this U.S. list? India and China!
Now consider this: what will happen if the U.S. actually slaps a 100% tariff on India? Let's break it down in this explainer video.