Перейти к содержимому

Walmik Karad ला बीड कोर्टात केलं हजर, सुनावणी सुरु, SIT ला किती दिवसांची कोठडी मिळणार?

Mumbai Tak

0:00 / 0:00

Walmik Karad ला बीड कोर्टात केलं हजर, सुनावणी सुरु, SIT ला किती दिवसांची कोठडी मिळणार?

244 385 просмотров · Трансляция закончилась 1 год назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
244 385 просмотров · Трансляция закончилась 1 год назад
#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #santoshdeshmukhcase #walmikkarad #beed #sarpanchsantoshdeshmukh #massajogvillagebeed #breakingnews वाल्मिक कराडचा हत्या प्रकरणी एसआयटीला कोठडी हवी आहे. त्यासाठी आज कराडला बीड कोर्टात सादर करण्यात येतंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडविरोधात SIT आज कोर्टात काय खुलासा करणार? कराड हत्या प्रकरणातही चांगलाच अडकणार का? बीड कोर्टात काय घडतंय? 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #maharashtra #marathi #marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.