रवाळ आणि खुसखुशीत मोहनथाळ करण्याची अचूक पद्धत | Mohanthal Recipe Marathi | Har Ghar Hatsun
Lokmat Sakhi
0:00 / 0:00
रवाळ आणि खुसखुशीत मोहनथाळ करण्याची अचूक पद्धत | Mohanthal Recipe Marathi | Har Ghar Hatsun
2 281 просмотр · 15 ч назад
Lokmat Sakhi
897 тыс. подписчиков
2 281 просмотр · 15 ч назад
दिवाळी स्पेशल: तोंडात विरघळणारा मऊ, रवाळ आणि दाणेदार मोहनथाळ | Mohanthal Recipe in Marathi
दिवाळीच्या फराळात पारंपरिक आणि चविष्ट गोड पदार्थ म्हणजे 'मोहनथाळ'. आजच्या व्हिडिओमध्ये मधुरा घेऊन आली आहे परफेक्ट पाकाचा, अजिबात न बिघडणारा आणि तोंडात टाकताच विरघळणारा दाणेदार मोहनथाळ बनवण्याची सोपी रेसिपी!
Hatsun प्रॉडक्ट्स ऑर्डर करण्यासाठी येथे क्लिक करा - https://bit.ly/4sDaqY8
साहित्य (Ingredients):
रवाळ बेसन – २ कप
साजूक तूप (Hatsun Ghee) – १ कप
दूध (Arokya Milk) – १/४ कप (४ मोठे चमचे)
साखर – १ कप
पाणी – १/२ कप
वेलची पूड – १/२ लहान चमचा
महत्त्वाच्या टिप्स:
बेसन आणि दूधाचे मिश्रण नीट मुरवून चाळणीने चाळून घेतल्यास मोहनथाळ छान रवाळ आणि दाणेदार होतो.
पाक तयार करताना गॅस मंद आचेवर ठेवून घट्ट दोन तारी पाक करावा.
साखरेचा पाक गरम असतानाच भाजलेल्या बेसनात मिसळावा.
ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा!
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि Lokmat Sakhi ला सबस्क्राईब करायला विसरू नका!
#MohanthalRecipe #DiwaliFaral #DiwaliSpecial #HarGharHatsun #LokmatSakhi #MadhurasRecipe #MarathiRecipe #DiwaliSweets
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatsakhi
1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
• Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
2) Shopping - Lokmat Sakhi
• Shopping
3) Podcast - Lokmat Sakhi
• Podcast
4) Ask The Expert
• Ask The Experts
5) Health - Lokmat Sakhi
• Lokmat Sakhi Health Tips
6) Self Made Sakhi
• Self Made Sakhi
7) Beauty - Lokmat Sakhi
• Beauty & Makeup
8) Hair Care - Lokmat Sakhi
• Lokmat Sakhi - Hair Care