Перейти к содержимому

Wardha Drought| दुष्काळाची दाहकता; धरण कोरडी, पावसाचा खंड पडल्यानं पिकांचं नुकसान

NDTV Marathi

0:00 / 0:00

Wardha Drought| दुष्काळाची दाहकता; धरण कोरडी, पावसाचा खंड पडल्यानं पिकांचं नुकसान

2 231 просмотр · 5 часов назад
NDTV Marathi
732 тыс. подписчиков
2 231 просмотр · 5 часов назад
\पावसामुळे वर्ध्यातील पिकांची परिस्थिती अतिशय चिंताजनक झाली असतांना ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नाही अशा शेतकऱ्यांना आता कालव्याच्या पाण्याची आस लागलीय.वर्धा नदीवर असलेल्या विदर्भातील मोठ्या धारणांपैकी एक असलेल्या अप्पर वर्धा धरणाची स्थिती सुद्धा चिंताजनक आहे, कारण हे धरण फक्त 58 टक्के भरले असुन याच 58 टक्क्यातून पिण्याच्या पाण्याचा, औद्योगिक क्षेत्राचा व शेतीचा प्रश्न कसा सोडविण्यात येईल हा मोठा प्रश्न आहे. याच परिस्थिती आढावा थेट धरणावरून घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी. Wardha Drought | Severe drought conditions; dams run dry, and crops damaged due to a dry spell. About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews