Перейти к содержимому

Special Report| Sachin Waze चा कारागृहातील मुक्काम वाढला, दीर्घ कारावासाच्या आधारावरचा जामीन लटकला

NDTV Marathi

0:00 / 0:00

Special Report| Sachin Waze चा कारागृहातील मुक्काम वाढला, दीर्घ कारावासाच्या आधारावरचा जामीन लटकला

2 907 просмотров · 10 часов назад
NDTV Marathi
732 тыс. подписчиков
2 907 просмотров · 10 часов назад
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर ठेवलेल्या स्फोटक प्रकरणी माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेचा जामीनअर्ज फेटाळण्यात आलाय. राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबई उच्च न्यायालयात वाझेच्या जामीनाला आव्हान दिलंय. पण या अर्जावरील सुनावणी 7 ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्यात आलीय. त्यामुळे आज सुटका होणार असलेल्या सचिन वाझेचा तुरूंगातला मुक्काम वाढलाय. पाहूयात सचिन वाझेच्या या संपू्र्ण प्रकरणावरचा स्पेशल रिपोर्ट.. About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews