कोकणातील गणपती विसर्जन | बाप्पाच्या विसर्जनाचे सुंदर क्षण ❤️ | Kokan Ganpati Visarjan 2026
Gaurav rider vlog
0:00 / 0:00
कोकणातील गणपती विसर्जन | बाप्पाच्या विसर्जनाचे सुंदर क्षण ❤️ | Kokan Ganpati Visarjan 2026
141 просмотр · 6 дней назад
Gaurav rider vlog
266 подписчиков
141 просмотр · 6 дней назад
गणपती बाप्पा मोरया ❤️
कोकणच्या सुंदर वातावरणात बाप्पाच्या विसर्जनाचा हा खास प्रवास तुमच्यासोबत share करत आहे. 🌴🙏
ढोल-ताशांचा गजर, बाप्पाच्या जयघोषाने भरलेलं वातावरण आणि बाप्पाला निरोप देतानाचे भावनिक क्षण… ❤️
या vlog मध्ये कोकणातील Ganpati Visarjan चा पूर्ण अनुभव पाहायला मिळेल. 🙏
🎥 In This Vlog:
• Ganpati Visarjan 2026
• Kokan Ganpati Celebration
• Dhol-Tasha & Bappa Vibes
• Visarjan Moments
• Kokan Vibes & Natural Sounds
📍 Location: Ratnagiri ,Lanja
📅 Year: 2026
व्हिडिओ आवडला तर ❤️
👍 Like करा
💬 Comment करा
🔔 Channel Subscribe करायला विसरू नका!
गणपती बाप्पा मोरया 🙏
पुढच्या वर्षी लवकर या… ❤️🙏
#ganpatibappamorya #ganpativisarjan #kokan #kokanganpati #kokanvibes #ganpati #bappamorya #ganpatifestival #maharashtra #marathivlog #dholtasha #kokanvlog