Перейти к содержимому

आईच्या हातची भारंगीच्या फुलांची रानभाजी🌿❤️चुलीवरचं अस्सल कोकणी जेवण | Konkan Village Food, Ratnagiri

Kokankar Avinash

0:00 / 0:00

आईच्या हातची भारंगीच्या फुलांची रानभाजी🌿❤️चुलीवरचं अस्सल कोकणी जेवण | Konkan Village Food, Ratnagiri

16 710 просмотров · 13 часов назад
Kokankar Avinash
174 тыс. подписчиков
16 710 просмотров · 13 часов назад
आईच्या हातची भारंगीच्या फुलांची रानभाजी🌿❤️चुलीवरचं अस्सल कोकणी जेवण | Konkan Village Food, Ratnagiri आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय कोकणातली एक खास आणि पारंपरिक रानभाजी — भारंगीच्या फुलांची रानभाजी 🌿❤️ आज आम्ही जंगलात जाऊन भारंगीच्या फुलांची रानभाजी आणली. 🌿 जंगलातून फुले आणल्यानंतर घरी येऊन ती व्यवस्थित साफ केली आणि आईने चुलीवर मस्त चविष्ट भारंगीची रानभाजी बनवली. 🔥😋 आईच्या हातची ही साधी, अस्सल आणि पारंपरिक कोकणी रानभाजी खाण्याची मजाच काही वेगळी आहे. ❤️ गावाकडचं वातावरण, चुलीवरचं जेवण आणि रानातून आणलेली ताजी भाजी… हीच तर आपल्या कोकणाची खरी चव! 🌿🏡 अशाच अस्सल कोकणी गावाकडच्या रानभाज्या, पारंपरिक पदार्थ, गावचं जीवन आणि Konkan Village Life पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ❤️ आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका. #KonkanVillageFood #Bharangi #Ranbhaji #KonkanFood #Ratnagiri #VillageFood #MarathiFood #KonkaniFood #गावाकडचेजेवण #रानभाजी #भारंगी #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Nivali Village, Shrungarpur, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 18 Aug 2026 (Rainy Season Vlogs) Konkan Lifestyle, Village Vlogs आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या माझ्या Favourite Products & Recommended Gadgets एकाच ठिकाणी! ❤️ Kokankar Avinash's Amazon Store! 👋 - https://amzn.in/d/0cN806I8 नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash Related Searches:- Kokan Village Life Vlog in India Konkan / Kokan Vlog Village Vlog Video Rural Village Life in India Kokankar Avinash Village konkan vlog marathi konkan vlogs and recipes kokan video vlogs kokankar avinash latest video kokankar avinash New / Old video Rainy / Monsoon Season in Konkan Kokankar Avinash Rainy / Monsoon Season Vlogs / Videos Konkan Rainy / Monsoon Season Vlogs Rainy / Monsoon Days / Season in Konkan भारंगीच्या फुलांची रानभाजी भारंगीची रानभाजी भारंगीची भाजी भारंगीच्या फुलांची भाजी भारंगी भाजी रानभाजी कोकणातील रानभाजी अस्सल कोकणी रानभाजी गावाकडची रानभाजी आईच्या हातची रानभाजी चुलीवरची रानभाजी चुलीवरचं जेवण आईच्या हातचं कोकणी जेवण अस्सल कोकणी जेवण कोकणी गावाकडचं जेवण Konkan Village Food Authentic Konkan Food Konkan Traditional Food Konkan Ranbhaji Bharangi Ranbhaji Bharangi Flower Vegetable Bharangi Recipe Bharangi Flower Recipe Wild Vegetables in Konkan Wild Food Konkan Traditional Maharashtrian Food Marathi Village Food Ratnagiri Village Food Ratnagiri Konkan Food Konkan Village Life Actual Konkan Village Life जंगलातील रानभाजी जंगलातून आणलेली रानभाजी कोकणातील पारंपरिक पदार्थ कोकणातील गावाकडची चव गावाकडचं अस्सल जेवण कोकणची पारंपरिक रानभाजी For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com