तुळजाभवानीचा चमत्कार! नवरात्रीच्या काळात बघा घडलं काय? भारावून जाल असा प्रसंग..
श्री स्वामी आज्ञा
0:00 / 0:00
तुळजाभवानीचा चमत्कार! नवरात्रीच्या काळात बघा घडलं काय? भारावून जाल असा प्रसंग..
130 494 просмотра · 21 ч назад
श्री स्वामी आज्ञा
7,82 тыс. подписчиков
130 494 просмотра · 21 ч назад
तुळजा' हे नाव संस्कृतमधील 'त्वरिता' (त्वरेने धावून जाणारी) या शब्दाचा अपभ्रंश आहे. भक्ताने हाक मारताच अत्यंत वेगाने त्याच्या रक्षणासाठी धावून जाणारी देवी म्हणून तिला तुळजाभवानी म्हणतात..
तुळजाभवानी माता आणि बुऱ्हाणनगर (ज्याला ऐतिहासिक संदर्भात 'बुराणशहा' किंवा बुऱ्हाणपूरच्या जुन्या ऐतिहासिक नावाशी जोडले जाते) यांचा अतिशय जवळचा संबंध आहे.
आणि याच संदर्भातली ही एक स्टोरी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवायचा प्रयत्न केला..