Перейти к содержимому

England मधल्या मराठी मुलींनी घरी कधीच न सांगितलेले अनुभव IThe Hunt with Arihant #marathimulgi

The Hunt with Arihant Show | Marathi Podcast UK

0:00 / 0:00

England मधल्या मराठी मुलींनी घरी कधीच न सांगितलेले अनुभव IThe Hunt with Arihant #marathimulgi

2 250 просмотров · 14 ч назад
The Hunt with Arihant Show | Marathi Podcast UK
6,73 тыс. подписчиков
2 250 просмотров · 14 ч назад
परदेशातलं आयुष्य बाहेरून पाहताना खूप सुंदर वाटतं… स्वातंत्र्य, स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःचे निर्णय घेणं आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं. पण या सगळ्यामागे असतात असे काही अनुभव, संघर्ष आणि शिकवण्या, ज्याबद्दल सोशल मीडियावर फारसं बोललं जात नाही. No drama, no hype फक्त खरे अनुभव, मनमोकळ्या गप्पा आणि आयुष्याकडून मिळालेल्या शिकवण्या. या भागात The Hunt with Arihant वर आपण भेटणार आहोत UK मध्ये राहणाऱ्या चार मराठी मुलींना वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या, स्वतःचं आयुष्य घडवताना आलेले खरे अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहेत. या गप्पांमध्ये आहे हशा, भावनिक क्षण, धक्कादायक अनुभव आणि आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन. 🎧 या भागात तुम्हाला काय ऐकायला मिळेल? UK मध्ये आल्यावर खरंच कोणत्या क्षणी वाटलं, "भाऊ, आता आपलं काही खरं नाही!" 😅 परदेशात आल्यावर माणूस म्हणून आपण किती बदलतो? सोशल मीडियावर आयुष्य सुंदर दिसतं… पण कधी असं वाटतं का की आता आपल्याला हे जमणारच नाही? Start Your Story Again स्वतःला पुन्हा एकदा नव्याने घडवण्याचा प्रवास. जगाच्या पाठीवर कुठेही गेलं, तरी आपली कोल्हापुरी भाषा आणि आपला अंदाज कायम! असा एखादा भयानक अनुभव, जो कदाचित घरच्यांपासूनही लपवून ठेवला असेल. आई-वडिलांच्या कष्टांची खरी किंमत घरापासून दूर आल्यावरच जास्त कळते का? भारत आणि UK मधील Safety, स्वातंत्र्य आणि मुलींचे अनुभव. UK मध्ये Marathi संगीत आणि संस्कृती जिवंत ठेवण्यामागची भूमिका Jugalbandhi चा प्रवास. हा भाग फक्त UK ला जाण्याचा विचार करणाऱ्यांसाठी नाही. घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकासाठी, आपल्या माणसांची किंमत समजून घेणाऱ्यांसाठी आणि दुसऱ्यांच्या अनुभवांतून काहीतरी शिकू इच्छिणाऱ्यांसाठी आहे. कारण परदेशात जाणं म्हणजे फक्त देश बदलणं नाही कधी कधी स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. Profile Links - ttps://www.instagram.com/komalb.raw?dlrf=MXExcm5vZGp0aG91NQ== https://www.instagram.com/siddhi.sava... https://www.instagram.com/sayalii.d?d... https://www.instagram.com/aishwaryaaa... 🎙️ The Hunt with Arihant तुम्हालाही या अनुभवांपैकी काहीतरी तुमच्या आयुष्याशी जोडलेलं वाटलं, तर हा भाग तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबीयांना नक्की शेअर करा. 💬 तुम्हाला काय वाटतं घरापासून दूर गेल्यावरच आपल्या माणसांची खरी किंमत कळते का? कमेंटमध्ये सांगा. ⏱️ Timestamps 00:00 – 🎬 Trailer आणि Episode ची सुरुवात 02:28 – 😰 "भाऊ, जाम फाटली!" UK मधले अविस्मरणीय अनुभव 13:40 – 🧠 UK ने आम्हाला माणूस म्हणून किती बदललं? 32:33 – 💔 बाहेरून सुंदर दिसणारं आयुष्य… पण कधी वाटतं, "आता मला हे जमत नाहीये!" 37:16 – ✨ Start Your Story Again 42:30 – 💼 UK मधील Work Culture काय वेगळं जाणवलं? 51:29 – 🇬🇧 British लोकांकडून शिकण्यासारखं काय आहे? 01:04:34 – 😨 घरच्यांपासूनही लपवून ठेवलेला भयानक अनुभव 01:15:19 – 🗣️ कोल्हापुरी Accent जगात भारी! 01:17:03 – ❤️ आई-वडिलांच्या कष्टांची खरी जाणीव कधी होते? 01:20:08 – 🛡️ भारत vs UK मुलींच्या Safety आणि स्वातंत्र्याचा अनुभव 01:29:58 – 🌍 UK ची Reality Check 01:44:00 – 🎶 Jugalbandhi UK मध्ये Marathi culture जिवंत ठेवण्याचा प्रवास 01:46:25 – 🎯 शेवटच्या गप्पा 🔔 The Hunt with Arihant ला Subscribe करा आणि अशाच खऱ्या, उपयोगी आणि मनमोकळ्या मराठी गप्पांसाठी आमच्यासोबत राहा. Key Words The Hunt with Arihant, Marathi Podcast, Marathi Podcast UK, UK Life Marathi, Life in UK Marathi, Marathi Mulgi in UK, Marathi Girls in UK, Indian Girls in UK, Marathi Mulgi, UK Reality Marathi, UK Life Reality, England Life Marathi, Indian Women Abroad, Women Safety UK, Girls Living Alone, Living Alone Abroad, UK Experience Marathi, UK Work Culture, India vs UK Lifestyle, Marathi Podcast for Youth, England Marathi Podcast, Marathi Podcast 2026, Marathi girls England, Marathi diaspora UK, थांबा पाहा अनुभव, England mdhye Marathi mulgi, UK madhe ekate rahane, Marathi Podcast Episode 2 #UK #UKLife #StudyAbroad #InternationalStudents #LifeInUK #UKStudentLife #UKMarathiPodcast #StudyInUK #IndianStudentsUK #UKExperience #MarathiPodcast #MarathiAbroad #TheHuntWithArihant #MarathiStudents #UKMarathi #marathimulgi #marathipodcast #ukstudentlife #marathivlog #kolhapur #satara #pune #abroadlife #abroad #maharastra #funnyvideo