भुलेश्वर मंदिर |Bhuleshwar Temple| या मंदिरातील गणपती "स्त्री"रुपात आहे | पुण्याचे वेरुळ- भुलेश्वर
Divya Dhengle Creation
0:00 / 0:00
भुलेश्वर मंदिर |Bhuleshwar Temple| या मंदिरातील गणपती "स्त्री"रुपात आहे | पुण्याचे वेरुळ- भुलेश्वर
2 475 просмотров · 1 год назад
Divya Dhengle Creation
3,39 тыс. подписчиков
2 475 просмотров · 1 год назад
भुलेश्वर मंदिर, पुणे - यवत
भुलेश्वर मंदिर एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे आणि त्याचे धार्मिक, सांस्कृतिक तसेच स्थापत्यशास्त्रीय महत्त्व प्रचंड आहे.
स्थापत्यशास्त्र
भुलेश्वर मंदिराचे स्थापत्य शास्त्र अत्यंत अद्वितीय आहे.
"पुण्याचे वेरूळ" अशी ओळख असलेले भुलेश्वर महादेव मंदिर.
या मंदिरातील गणपती सुद्धा स्त्री वेशात आहे.
मंदिरापर्यंत कसे जावे -
पुण्यापासून अंदाजे ५० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरून निघून यवत बसस्थानकापर्यंत बस जाते. तेथून पुढे सहा आसनी रिक्षेने भुलेश्वर मंदिरापर्यंत जाता येते. तसेच यवत-सासवड ही बस ही यवत वरून भुलेश्वर मार्गे सासवडला जाते .
#mahakal #harharmahadev #mahashivratri #mimarathi #viralgirl #viralvideo #mahadevtemple #bambambholenath#historyfacts #travelvlog #temple #ancienttemples #architecture #shivtandav #mahadevstatus #mahakumbh2025 #follow #newsong #bhaktisong #punetourism #punetemples #punenature #puneculture#architecture #archeology