Cotton Rate : कापूस बाजाराला चीनसह जागतिक मागणीचा आधार मिळणार? | Agrowon
Agrowon
0:00 / 0:00
Cotton Rate : कापूस बाजाराला चीनसह जागतिक मागणीचा आधार मिळणार? | Agrowon
12 612 просмотров · 1 месяц назад
Agrowon
887 тыс. подписчиков
12 612 просмотров · 1 месяц назад
#cottonmarket #cottonprices #cottonnews
जागतिक कापूस उत्पादनात काहीशी वाढ होण्याचा अंदाज USDA ने व्यक्त केला आहे. मात्र, उत्पादनाच्या तुलनेत जागतिक कापसाची मागणी अधिक वाढण्याची शक्यता असल्याने बाजाराला आधार मिळू शकतो. भारत, चीन, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या प्रमुख कापूस वापरदार देशांकडून मागणी चांगली राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, CAI च्या अंदाजानुसार देशातील कापसाची आयात वाढून ६२ ते ६४ लाख गाठींपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे नव्या हंगामाच्या सुरुवातीला देशात सुमारे ९३ लाख गाठी कापूस शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. मग वाढती आयात आणि मोठा शिल्लक साठा यामुळे देशातील कापूस बाजारावर काय परिणाम होईल? आणि चीनकडून भारतीय कापसाला मिळणारी मागणी भावाला आधार देऊ शकेल का? जाणून घेऊया या व्हिडीओमधून.
USDA has projected a slight increase in global cotton production. However, the market may find support as global cotton demand is likely to increase more than production. Demand from major cotton-consuming countries like India, China, Indonesia and Vietnam is likely to remain good. On the other hand, according to CAI estimates, the country's cotton imports may increase to 62 to 64 lakh bales. Therefore, it is estimated that there will be about 93 lakh bales of cotton remaining in the country at the beginning of the new season. So what will be the impact of increasing imports and large surplus stocks on the domestic cotton market? And can the demand for Indian cotton from China support the price? Let's find out from this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान