Перейти к содержимому

डाळिंब बागेत भरघोस फुलधारणा कशी मिळवावी? जाणून घ्या पानगळीनंतरचे ४० दिवसांचे महत्त्वाचे वेळापत्रक

शेतीची माहिती

0:00 / 0:00

डाळिंब बागेत भरघोस फुलधारणा कशी मिळवावी? जाणून घ्या पानगळीनंतरचे ४० दिवसांचे महत्त्वाचे वेळापत्रक

2 586 просмотров · 1 дн. назад
शेतीची माहिती
13,9 тыс. подписчиков
2 586 просмотров · 1 дн. назад
नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या 'शेतीची माहिती' या आपल्या YouTube चॅनेलवर तुमचे स्वागत आहे! आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या *डाळिंब बागेची 'चौकी अवस्था' (Setting Period)* आणि बागेला जास्तीत जास्त मादीकळी (Female Flowers) मिळवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना व फवारण्या केल्या पाहिजेत, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पानगळीनंतरच्या पहिल्या ४० दिवसांचे कीटकनाशक, बुरशीनाशक आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे, याचे परिपूर्ण वेळापत्रक या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! *व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका, तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा!* *महत्त्वाचे विषय:* डाळिंब चौकी अवस्था म्हणजे काय? पानगळ न होण्याच्या समस्या व कारणे पहिल्या ४० दिवसांचे फवारणी नियोजन (कीटकनाशक व बुरशीनाशक) फुलधारणा वाढवण्यासाठी टॉनिक आणि विद्राव्य खतांचे व्यवस्थापन #PomegranateFarming #डाळिंबशेतती #शेतीचीमाहिती #ShetiChiMahiti #AgricultureIndia #डाळिंबफवारणी #PomegranateSetting #शेतकरी #AgriculturalTips डाळिंब शेती, डाळिंब चौकी अवस्था, pomegranate setting period, डाळिंब मादीकळी फवारणी, pomegranate farming in maharashtra, डाळिंब बागेचे व्यवस्थापन, डाळिंब फवारणी वेळापत्रक, pomegranate flower drop control, शेतीची माहिती, agriculture india vlog, 12.61.0 for pomegranate, pomegranate micro nutrients, डाळिंब पानगळ उपाय    • डाळिंब चौकी अवस्था | कळी गळती थांबवण्यासाठ...   ‪@शेतीचीमाहिती‬