बांबू ही फक्त वनस्पती नाही! 🎋 | Bamboo Expert , बांबू तज्ज्ञ Vinay Kolte |
Swayam Talks
0:00 / 0:00
बांबू ही फक्त वनस्पती नाही! 🎋 | Bamboo Expert , बांबू तज्ज्ञ Vinay Kolte |
2 856 просмотров · 18 ч назад
Swayam Talks
459 тыс. подписчиков
2 856 просмотров · 18 ч назад
बांबू ही केवळ एक वनस्पती नसून अन्न, वस्त्र, निवारा आणि शाश्वत जीवनशैलीसाठी किती महत्त्वाचं संसाधन ठरू शकते? 🎋
विनय कोलते यांच्या या Swayam Talks मध्ये जाणून घ्या भारतातील बांबूचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व, बांबूचे विविध उपयोग आणि त्याच्या पूर्ण क्षमतेचा विचार करण्याची गरज.
‘वेणुवेध’ या संशोधन संस्थेच्या माध्यमातून बांबू लागवड आणि सुयोग्य वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ते काम करत आहेत.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स पुणे २०२६' या कार्यक्रमात झाले आहे.
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
🔔 Subscribe for more inspiring stories of everyday heroes.
Connect With Us:
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
X - / swayamtalks
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
00:00 इंट्रो
01:21 बांबूचे आत्मकथन करणारी कविता
02:47 बांबूचे अस्तित्त्व माणसांपेक्षा जुने
03:17 देवतांचे, ऐतिहासिक पुरुषांचे बांबू कनेक्शन
04:43 भारताचा नकाशा बदलणारी वनस्पती
07:22 बांबूची भविष्यवाणी
08:47 बांबू ओळखणे दिव्य, एवढे प्रकार
10:01 तिरडीला बांबूचाच वापर, पण अशुभ टॅग
12:14 बांबू कल्पवृक्ष नाही पण कल्पतृण
13:20 चीनी माणसाचे बांबूविश्व तसाच भारतातही वापर
13:52 70 वर्ष जुनी बांबूची चाळणी
15:37 बांबुचा आधुनिक वापर बांधकामातही
16:32 बांबुचा वापर करून घरबांधणी, नैसर्गिक गारठा
18:37 मनासारखं घर बांबू देऊ शकतो, लागवड महत्त्वाची
20:13 बांबूची माहिती सोप्या भाषेत देणारी संस्था
20:56 बांबूमध्ये समाजाचे भले करण्याची ताकद