Перейти к содержимому

श्री बद्रीनाथ धाम I चारधाम यात्रेतील शेवटचे धाम I Shri Badrinath Dham I

Explore With Carlekar

0:00 / 0:00

श्री बद्रीनाथ धाम I चारधाम यात्रेतील शेवटचे धाम I Shri Badrinath Dham I

3 989 просмотров · 2 месяца назад
Explore With Carlekar
24,7 тыс. подписчиков
3 989 просмотров · 2 месяца назад
नमस्कार मित्रांनो.. माझ्या उत्तराखंडच्या चारधाम यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात आत मी केदारनाथचे दर्शन घेऊन आज जोशीमठ येथे जाण्यासाठी निघालो आहे केदारनाथ ते जोशीमठ हे अंतर जरी १७० किलोमीटर असले तरीही ह्या प्रवासाला वेळ मात्र सात ते आठ तास लागू शकतात कारण हा प्रवास संपूर्ण डोंगराळ प्रदेशातून होतो जिथे रस्ते नागमोडी वळणांचे आहेत आणि बऱ्याच ठिकाणी रस्ते अत्यंत अरुंद पण आहेत ह्याच्या सोबतीला इथला लहरी निसर्ग कधी बदलेले ह्याचा नेम नाही, आणि त्यामुळे जर आपल्या प्रवासात जर कधी पाऊस पडला तर इथे दरड कोसळण्याची एक भीती कायम असते.. मित्रांनो हा जो प्रवास आहे ह्या मधे आपण रुद्रप्रयाग येथे थांबलो आणि इथे असलेल्या मंदाकिनी आणि अलकनंदा नद्यांचा सुंदर संगम बघितला मी पुढे रात्री साडेआठच्या सुमारास आम्ही जोशीमठच्या अलीकडे असलेल्या हेलंग ह्या गावी मुक्काम केला हेलंग हे गाव जोशीमठ पासून १३ किलोमीटर अलीकडे आहे इथे पोहोचलो आणि रात्रीचे जेवण केले आणि आराम केला..आणि पहाटे अडीच वाजता आम्ही बद्रिनाथ धाम येथे जाण्यासाठी निघालो मित्रांनो पहाटे अडीच वाजता हिमालाच्या पर्वतरांगा आणि त्याच्या सभोवतालचा परिसर अत्यंत सुंदर दिसतो आणि हा असा निसर्ग मी पहिल्यांदाच बघत होतो.. आकाशाचे रंग तर इथे सुंदर होते की मी संपूर्ण प्रवासात आकाशच बघत होतो.. आमचा प्रवास अत्यंत व्यवस्थित झाला आणि सकाळी पाच वाजता आम्ही बद्रिनाथ धाम येथे पोहोचलो बद्रीनाथ धाम येथे गेलो आणि श्री बद्रीनाथाचे दर्शन घेतले आणि माझी ही चार धाम यात्रा इथे समाप्त झाली #श्रीबद्रीनाथधामयात्रा #explorewithcarlekar #पुणेतेबद्रिनाथ