पंचतत्वावर आधारित पंच महाभूत मंदिरे माहिती आहेत का I Do You Know The Panchamhabhoot Temples I
Explore With Carlekar
0:00 / 0:00
पंचतत्वावर आधारित पंच महाभूत मंदिरे माहिती आहेत का I Do You Know The Panchamhabhoot Temples I
17 405 просмотров · 4 месяца назад
Explore With Carlekar
24,7 тыс. подписчиков
17 405 просмотров · 4 месяца назад
नमस्कार मित्रांनो..
काल आम्ही श्री तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी तिरुपती येथे पोहोचलो आणि रात्री श्री बालाजीचे दर्शन लाभले..
आज सकळी आता आम्ही तिरुपती मधून निघतोय ते eska अद्भुत अशा यात्रेवर ही यात्रा आहे पंच तत्वावर आधारित जी पंच महाभूत मंदिर यात्रा आणि ह्यासाठी आज आम्ही सर्वप्रथम निघालो आहोत श्रीकाळहस्ती ह्या ठिकाणी
मित्रानो .. पंचमहाभूत मंदिरांच्या पैकी एक मंदिर हे आंध्र प्रदेशात आहे तर उर्वरित चार मंदिरे ही तामिळनाडू राज्यात आहेत
आज आपण जाणार आहोत ते श्रीकाळहस्ती येथे असलेल्या वायू तत्वलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्याची सर्व माहिती मी आपणास देणार आहे
तिथून पुढे आम्ही जाणार आहोत ते कांचीपुरम ह्या पवित्र तीर्थक्षेत्रावर आणि तिथे असलेल्या पृथ्वी तत्व लिंगाचे दर्शन घेणार आहोत
त्याच सोबत कांचीपुरम येथे असलेले कांची कामाक्षी मंदिर जे आपल्या ५१ शक्तीपीठ पैकी एक आहे तिथे जाऊन श्री कामाक्षी देवीचे दर्शन घेणार आहोत..
तिथून पुढे आम्ही जाणार आहोत ते तामिळनाडू राज्याच्या तिरुवन्नमलई ह्या शहरात जिथे आहे श्री अरुणाचलेश्वर मंदिर आणि ह्याआढे आहे महादेवाचे अग्नीतत्त्व लिंगम आणि ह्याचे दर्शन घेणार आहोत..
मित्रानो ह्या संपूर्ण प्रवासाची माहिती देण्याचा मी एक प्रयत्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे
#पंचमहाभूतमंदिरयात्रा #explorewithcarlekar #श्रीकालहस्तीवायूलिंगम #तामिळनाडू #कांचीपुरम #एकांबरेश्वर #कांचीकामाक्षी #कांचीविष्णू
#कांजीवरमसाड्या #तिरुवन्नमलई #अग्नीतत्त्वलिंग