Перейти к содержимому

आपण स्टार झालो आहोत, हे आई-बाबांनी डोक्यात येऊच दिले नाही. । Mugdha Vaishampayan । Woman Ki baat

आरपार | Aarpaar

0:00 / 0:00

आपण स्टार झालो आहोत, हे आई-बाबांनी डोक्यात येऊच दिले नाही. । Mugdha Vaishampayan । Woman Ki baat

79 689 просмотров · 1 дн. назад
आरपार | Aarpaar
298 тыс. подписчиков
79 689 просмотров · 1 дн. назад
Woman Ki Baat With Mugdha Vaishampayan Episode: 136 २००८ मध्ये मुग्धा 'सारेगमपा लिटिल चॅम्प्स'मधून प्रेक्षकांसमोर आली. तेव्हापासून तिच्या गायनाचे कौतुक सर्वत्र होत आहे. परंतु, 'लिटिल चॅम्प्स'नंतर मिळालेली प्रसिद्धी अवघ्या आठ वर्षांच्या मुग्धासाठी फारशी अनुकूल नव्हती. या गोष्टीची जाणीव आई-बाबांना असल्याने त्यांनी ही प्रसिद्धी कधीही तिच्या डोक्यात जाऊ दिली नाही. स्पर्धेनंतर शाळेचा आग्रह असतानाही, मुग्धाच्या बाबांनी तिच्या सत्काराला स्पष्ट नकार दिला होता. अशा गोष्टींमुळेच मुग्धाला तिचे आयुष्य स्पर्धेपूर्वी जसे होते, तसेच सहजतेने जगता आले. आई-बाबांच्या संस्कारांमुळे प्रसिद्धी आणि वास्तव यांचा उत्तम ताळमेळ साधणाऱ्या मुग्धा वैशम्पायनचा हा पॉडकास्ट अत्यंत खास आहे; कारण तिची या वयातील समज, अनुभव आणि मुद्देसूद बोलणे मनाला भुरळ पाडणारे आहे. In 2008, Mugdha Vaishampayan stole hearts as a young prodigy on Sa Re Ga Ma Pa Little Champs. Since then, her soulful singing has been loved by audiences everywhere. However, handling massive fame at the tender age of eight was no easy task. Recognizing this early on, her parents ensured that overnight stardom never went to her head. In fact, despite strong requests from her school right after the show, Mugdha's father firmly declined holding a felicitation ceremony. Decisions like these allowed Mugdha to grow up grounded, enjoying a normal childhood just like before. This exclusive Aarpaar Woman Ki Baat Podcast features Mugdha Vaishampayan as she speaks about balancing sudden fame, reality, and strong family values. Her maturity, grounded perspective, and articulate voice make this conversation an incredibly inspiring watch! HOST'S Mugdha Godbole GUEST Mugdha Vaishampayan Disclaimer | अस्वीकरण या व्हिडिओचा उद्देश केवळ माहिती, संवाद आणि मनोरंजन हा आहे. तसेच, आमच्या कोणत्याही पॉडकास्टदरम्यान होस्ट किंवा पाहुण्यांकडून व्यक्त करण्यात आलेली मते, माहिती आणि विचार हे केवळ सर्वसाधारण माहिती व चर्चेच्या उद्देशाने मांडलेले आहेत. कोणतीही सामाजिक, राजकीय किंवा अन्य भूमिका ही संबंधित वक्त्यांची वैयक्तिक बाब असून, ती चॅनेल, संचालक, निर्माते आणि कंपनीची अधिकृत भूमिका नाही. पाहुणे किंवा पॅनेलिस्ट यांनी मांडलेल्या माहितीची सत्यता, स्रोत किंवा अचूकता यांची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली असेलच असे नाही. त्यामुळे या माहितीच्या आधारे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आवश्यक ती पडताळणी करावी. कोणत्याही माहितीच्या अचूकतेची किंवा वैधतेची हमी चॅनेल किंवा निर्माते घेत नाहीत. कोणतेही विधान किंवा विचार कोणत्याही व्यक्ती, जात, धर्म, लिंग, समुदाय, वंश किंवा सामाजिक समूहाच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने मांडलेले नाहीत. तसेच, कोणत्याही संस्था, राजकीय पक्ष, राजकारणी किंवा नेत्याचा अपमान, बदनामी करण्याचा आमचा हेतू नाही. 00:00 - PROMO 01:20 - मुग्धा वैशंपायन 02:05 - 'लिटिल चॅम्प्स' 03:25 - गायनाची आवड 05:30 - ऑडिशनचा रंजक प्रवास 09:08 - 'डार्लिंग डार्लिंग' गाण्यामागचा खास किस्सा 11:06 - आई-वडिलांचे संस्कार 14:16 - टीव्हीवरील प्रसिद्धी 18:42 - स्पर्धेतील वातावरण आणि सहकलाकारांशी नाते 20:43 - मुग्धाला 'लिटिल मॉनिटर' का म्हणायचे? 22:07 - खाण्याची आवड 24:30 - स्पर्धा संपल्यानंतरचा टप्पा 28:10 - महाविद्यालयीन जीवन आणि सोशल मीडिया 31:45 - स्वभाव, संस्कार आणि पारंपरिक जीवनशैली 33:04 - कोकणाशी घट्ट नातं 36:20 - लग्न, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि स्वयंपाक 40:15 - प्रथमेश आणि मुग्धा 42:47 - मुग्धाचे गायन: 'सुखाचे जे सुख' 45:44 - 'नमामी वरदायिनी' 48:15 - संस्कृती, परंपरा आणि अध्यात्म याविषयीचे विचार 51:40 - आगामी सांगीतिक संकल्पना 53:40 - रॅपिड फायर (Rapid Fire Round) 54:46 - बाबांची निवृत्ती 56:30 - भविष्यातील स्वप्न 58:50 - 'हीच आमची प्रार्थना' समारोप आरपार’ चा हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ३० वर्षांच्या आर्थिक विश्वासाचा वारसा जपणाऱ्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचा मिळालेला हा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडः https://www.lokmanyasociety.org/?utm_... 🔗 Follow Aarpaar for more inspiring conversations: YouTube: / @aarpaar4533 Instagram: / aarpaar.online Threads: https://www.threads.com/@aarpaar.online Facebook: / 1fpykrmzgu Spotify: https://open.spotify.com/user/31d5zb5... Website: https://aarpaar.in/?fbclid=PAZXh0bgNh... #Aarpaar #आरपार #AarpaarPodcast #MarathiPodcast #MarathiCelebrities #MarathiEntertainment #MarathiInfluencers #CelebrityPodcast #MarathiYouth #CulturalTalks #TrendingPodcast #MugdhaVaishampayan #मुग्धावैशंपायन #PrathameshLaghate #Aarpaar #आरपार #LittleChamps #SaReGaMaPaLittleChamps #MarathiSinger #MarathiMusic #MugdhaPrathamesh #MarathiInterview #MarathiPodcast #MarathiCelebrity #मुलाखत