Перейти к содержимому

'रेड' नव्हती, नियमित तपासणी होती! शुभ सागर हॉटेलचा मोठा खुलासा

HP Live News

0:00 / 0:00

'रेड' नव्हती, नियमित तपासणी होती! शुभ सागर हॉटेलचा मोठा खुलासा

2 727 просмотров · 2 месяца назад
HP Live News
304 тыс. подписчиков
2 727 просмотров · 2 месяца назад
Virar Hotel Clears FDA Test; Viral Raid Claims Spark Controversy विरारमधील शुभ सागर हॉटेलमध्ये एफडीएने केलेली नियमित तपासणी सोशल मीडियावर "रेड" असल्याचे दाखवत दिशाभूल करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. हॉटेल व्यवस्थापनाचा दावा आहे की, तपासणीदरम्यान केवळ नियमानुसार नमुने घेण्यात आले होते. त्यानंतर प्राप्त झालेल्या एफडीए अहवालात सर्व बाबी समाधानकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तरीही "खराब पनीर जप्त", "एफडीएची धाड" अशा बातम्यांमुळे व्यवसायाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वसई-विरार हॉटेल असोसिएशनने एफडीएच्या नियमित कारवाईचे स्वागत करत, सोशल मीडियावर खोटी व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 👉 संपूर्ण बातमी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 'रेड' नव्हती, नियमित तपासणी होती! शुभ सागर हॉटेलचा मोठा खुलासा #FDAMaharashtra #VirarNews #VasaiVirar #FoodSafety #HotelNews #BreakingNews #MarathiNews #FakeNews #SocialMedia #HPNews #TukaramMunde #FDAInspection #HotelAssociation #Virar #MaharashtraNews Subscribe YouTube channel For latest breaking news :    / hanifmirrorhplive   HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com Social Media Handles: Facebook : https://www.facebook.com/groups/61288... Facebook :   / hpvasaivirar   You Tube :    / @hplivenews   Twitter : https://twitter.com/home Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig... Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...