Перейти к содержимому

घरच्या घरी बनवा एकदम खमंग ढोकळा 😍 | कच्च्या साहित्यापासून ढोकळा | सोपी पद्धत

Manisha's Kitchen

0:00 / 0:00

घरच्या घरी बनवा एकदम खमंग ढोकळा 😍 | कच्च्या साहित्यापासून ढोकळा | सोपी पद्धत

193 просмотра · 2 нед. назад
Manisha's Kitchen
90 подписчиков
193 просмотра · 2 нед. назад
🌟 स्वादिष्ट खमंग घरगुती ढोकळा – रेसिपी 🌟 आजच्या व्हिडिओमध्ये आपण कच्च्या साहित्यापासून अगदी सोप्या पद्धतीने मऊ, जाळीदार, स्वादिष्ट आणि खमंग ढोकळा बनवणार आहोत. 😋 हा ढोकळा घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साध्या साहित्यापासून तयार करता येतो. नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या चहासोबत किंवा पाहुण्यांसाठीही हा एकदम परफेक्ट आहे. ❤️ 👉 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि Channel ला Subscribe नक्की करा. #ढोकळा #ढोकळारेसिपी #खमंगढोकळा #घरगुतीढोकळा #मराठीरिसिपी #नाश्त्याचीरिसिपी #DhoklaRecipe #KhamanDhokla #MarathiRecipe