Перейти к содержимому

डाळ तांदळाचे ढोकळा प्रिमिक्स आणि त्यापासून खमंग जाळीदार ढोकळा

Surekha Shinde

0:00 / 0:00

डाळ तांदळाचे ढोकळा प्रिमिक्स आणि त्यापासून खमंग जाळीदार ढोकळा

23 просмотра · 8 дн. назад
Surekha Shinde
84 подписчика
23 просмотра · 8 дн. назад
डाळ तांदळाचा ढोकळा प्रिमिक्स आणि खमंग जाळीदार ढोकळा साहित्य तांदूळ 500 ग्रॅम हरभरा डाळ 350 ग्रॅम मूग डाळ 170 ग्रॅम एकत्र करून रवाळ स्वरूपात दळून घेतले बेकिंग सोडा 30 ग्रॅम साखर 70 ग्रॅम लिंबू सत्व 30 ग्रॅम (सायट्रिक ऍसिड) मीठ 40 ग्रॅम हे पण मिक्सरच्या भांड्यात दळून घ्या. आणि दळलेल्या डाळ तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्या आणि ते सर्व पीठ चाळणीने गाळून घ्या आणि एका काचेच्या बरणीत भरून ठेवा डाळ तांदळाच्या ढोकळ्याचे प्रीमिक्स तयार #ढोकळाप्रिमिक्स#ढोकळारेसिपी #ढोकळा#ढोकळप्रिमिक्समराठीसुरेखा#गुजराती ढोकळा प्रिमिक्स#खाद्य प्रेमी#dhokla premix#dhokla recipe#dhokla#dhokla remix Marathi Surekha#Gujarati dhokla remix#khadya Premi#viral video#cooking