MPSC बाबतीत सर्वात मोठी Update| विक्रमी पदांची भरती| GK Explainer| Atul Sir|
Atul Sir
0:00 / 0:00
MPSC बाबतीत सर्वात मोठी Update| विक्रमी पदांची भरती| GK Explainer| Atul Sir|
337 просмотров · 4 дня назад
Atul Sir
409 подписчиков
337 просмотров · 4 дня назад
🚨 BREAKING NEWS | स्पर्धा परीक्षांसाठी विक्रमी पदांची भरती!
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात आगामी काळात विविध संवर्गातील पदांची विक्रमी प्रमाणावर भरती करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
🔹 विविध संवर्गातील पदांची विक्रमी भरती
🔹 गट ‘क’ पदांचा समावेश
🔹 परीक्षा पद्धतीबाबत विद्यार्थ्यांच्या मागण्या
🔹 व्ही. राधा समितीचा विद्यार्थी व संबंधितांशी संवाद
🔹 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरतीबाबत संभाव्य निर्णय
🔹 MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी याचे महत्त्व
📚 उपयुक्त: MPSC | पोलीस भरती | तलाठी | वनरक्षक | आरोग्य विभाग | सरळसेवा भरती | इतर महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा परीक्षा
📌 अशाच महत्त्वाच्या Current Affairs आणि Competitive Exam Updates साठी Atul Sir चॅनेलला Subscribe करा.
#BreakingNews #MaharashtraNews #CompetitiveExams #MPSC #GovernmentJobs #MaharashtraJobs #CurrentAffairs #PoliceBharti #TalathiBharti #AtulSirNotes #स्पर्धापरीक्षा #सरकारीनोकरी