Перейти к содержимому

1972 Maharashtra Drought vs 2026: 54 वर्षांनंतर महाराष्ट्रात पुन्हा दुष्काळ? त्या काळात काय घडलं?

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

1972 Maharashtra Drought vs 2026: 54 वर्षांनंतर महाराष्ट्रात पुन्हा दुष्काळ? त्या काळात काय घडलं?

10 121 просмотр · 6 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
10 121 просмотр · 6 часов назад
आजपासून तब्बल 54 वर्षांपूर्वी महाराष्ट्राने एक असा दुष्काळ पाहिला होता... ज्याची आठवण आजही अंगावर काटा आणते. पाऊस नव्हता, पिकं नव्हती, विहिरींना पाणी नव्हतं, आणि गावात काम नव्हतं... म्हणून माणसं गाव सोडून बाहेर चालली होती. तो होता 1972 चा दुष्काळ. त्या काळात महाराष्ट्राच्या हजारो गावांमध्ये पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. रोजगार आणि अन्नाचा प्रश्न निर्माण झाला होता आणि सोलापूर, बीड, उस्मानाबाद, त्या काळचे औरंगाबाद आणि अहमदनगर, त्यानंतर पुणे अशा भागांतून रोजगाराच्या शोधात स्थलांतर वाढत होतं. परिस्थिती इतकी गंभीर झाली की मोठ्या प्रमाणावर मदतकामं सरकारला सुरू करावी लागली. पण आता एवढ्या वर्षांनंतर पुन्हा एकदा तोच प्रसंग आणि काळ 2026 मध्ये राज्यासमोर उभा ठाकलाय. कारण, 1972 मध्ये दुष्काळाने फक्त शेती उद्ध्वस्त केली नव्हती...तर त्याने महाराष्ट्राला एक मोठा प्रश्न विचारला होता... की ‘पाऊस नाही, तर माणूस जगणार कसा?’ कारण याच प्रत्येक जण यंदाच्या दुष्काळापेक्षा 1972 दुष्काळ बरा होता किंवा मग... 1972 च्या दुष्काळाचं नाव काढतोय... तेव्हा हा दुष्काळ नेमका होता तरी, त्या वर्षात काय झालं होतं, राज्यातील जूने वयस्कर या वर्षीचा संबंध, 1972च्या दुष्काळाशी का जोडताहेत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आज शेतकऱ्यांना मोठी देण्याची आणि दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना त्या काळी तत्कालीन सरकारनं कोणती मदत, या दुष्काळाचा सामना कसा केला आणि कोणकोणत्या उपाययोजना आखल्या होत्या हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. #MaharashtraDrought #Drought1972 #MaharashtraDrought2026 #1972Drought #MaharashtraDroughtCrisis #MaharashtraDroughtHistory #DroughtInMaharashtra #MaharashtraFarmers #FarmerCrisis #Drought2026 #MaharashtraWeather #RainfallDeficit #DroughtDeclaration #DroughtRelief #MarathwadaDrought #SolapurDrought #MaharashtraNews 54 years ago, Maharashtra witnessed one of the worst droughts in its history — the 1972 drought. There was no rain, crops failed, wells dried up, and villages had no work. Thousands of families were forced to migrate in search of food and employment. Today, in 2026, people are once again comparing the current drought with 1972. But what exactly happened in 1972? Why do elderly people still remember that drought so vividly? How did the government tackle the crisis, and what relief measures were introduced? Most importantly, as farmers today demand drought declaration and major relief, what can we learn from how Maharashtra responded to the 1972 drought? That is what we will explore in this video.