Перейти к содержимому

बघा कसा करतो फॅमिली शोबत शुटिंग ! प्रसाद टोले ची फॅमिली आणि शुटिंग टाईम ! Prasad Tole Vlog

Prasad Tole Vlog

0:00 / 0:00

बघा कसा करतो फॅमिली शोबत शुटिंग ! प्रसाद टोले ची फॅमिली आणि शुटिंग टाईम ! Prasad Tole Vlog

69 906 просмотров · 2 г. назад
Prasad Tole Vlog
136 тыс. подписчиков
69 906 просмотров · 2 г. назад
बघा कसा करतो फॅमिली शोबत शुटिंग ! प्रसाद टोले ची फॅमिली आणि शुटिंग टाईम ! Prasad Tole Vlog ही व्हिडिओ बनवण्यासाठी सर्व माझे फॅमिली एकत्र झाली होती कारण तो मदर्स डे होता म्हणून सगळी विष करायला आईला आली होती त्याच्यामुळे मी सांगितलं की सगळ्यांना तयारी करून रहा मी अकरा वाजता ड्युटी वरून गेलो जवळपास साडेअकराला पोहोचलो बारा वाजेपासून तर दोन वाजेपर्यंत आम्ही शूट केली आणि माझ्यासाठी सर्वजण जागे होते आणि जसा मी सांगत तसतशी फॉलोअप करीत होते त्याबद्दल सगळ्यांचा मी मनःपूर्वक धन्यवाद करतो आणि संपूर्ण मला फॅमिलीचा सपोर्ट आहे तसाच मित्रांना सपोर्ट मला सगळ्यांचा सपोर्ट अजून पाहिजे याची मी आशा बोलतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू थँक्यू