Перейти к содержимому

मातीची भांडी आणि घरगुती वस्तूंची खरेदी Shopping 😍 | Panvel Market - Clay Pot | S For Satish | Panvel

S FOR SATISH

0:00 / 0:00

मातीची भांडी आणि घरगुती वस्तूंची खरेदी Shopping 😍 | Panvel Market - Clay Pot | S For Satish | Panvel

31 345 просмотров · 1 месяц назад
S FOR SATISH
423 тыс. подписчиков
31 345 просмотров · 1 месяц назад
मातीची भांडी आणि घरगुती वस्तूंची खरेदी Shopping 😍 | Panvel Market - Clay Pot | S For Satish | Panvel #ClayPotsInPanvel #PanvelShoppingVideo #PanvelMarket #sforsatish आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या नवीन पनवेलमध्ये डिमार्ट जवळ मैदानात भरलेले प्रदर्शनात मातीची भांडी आणि घरासाठी इतर साहित्य याचे शॉपिंग केले त्याचा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला या प्रदर्शनात काय आहे हे बघायला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण पहा. मधल्या दिवशी आलात तर गर्दी खूपच कमी असते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल अशी आशा आहे. जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. ऑर्डर करा - 8097266294 | भेट द्या : www.ratatebandhu.com (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) For Paid Promotions, Email Us (जाहिरातीसाठी संपर्क) Email ID: koknatlamumbaikar@gmail.com आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar     / ratatebandhumasale   ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy