Nagpur 'Save Democracy, Remove Anarchy' Padyatra | लोकशाही वाचवा, अराजकता हटवा पदयात्रेतील संबोधन
Devendra Fadnavis
0:00 / 0:00
Nagpur 'Save Democracy, Remove Anarchy' Padyatra | लोकशाही वाचवा, अराजकता हटवा पदयात्रेतील संबोधन
4 016 просмотров · 1 дн. назад
Devendra Fadnavis
1,54 млн подписчиков
4 016 просмотров · 1 дн. назад
Chief Minister Devendra Fadnavis appealed for unity to protect democracy and the Indian Constitution at the ‘Save Democracy, Remove Anarchy’ mega rally in Nagpur. Referring to the Emergency, the 1975 constitutional amendments and restrictions on fundamental rights, he criticized the Congress for its actions. He accused Rahul Gandhi and the Congress of spreading a false narrative about constitutional institutions, the Election Commission and the SIR process. He affirmed that the fight against attempts to undermine the Constitution and democracy would continue.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’ महारॅलीत लोकशाही आणि भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले. काँग्रेसच्या काळातील आणीबाणी, १९७५ मधील संविधान दुरुस्ती आणि मूलभूत अधिकारांवरील निर्बंधांचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली. राहुल गांधी आणि काँग्रेस संविधानिक संस्था, निवडणूक आयोग तसेच SIR प्रक्रियेबाबत खोटा नरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. संविधान आणि लोकशाहीविरोधी प्रयत्नांना विरोध करण्यासाठी ही लढाई सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Save Democracy | लोकशाही वाचवा, अराजकता हटवा पदयात्रेतील संबोधन | नागपूर | #DevendraFadnavis
('लोकशाही वाचवा अराजकता हटवा' पदयात्रा | नागपूर | 5-11-2026)
#NagpurRally #SaveDemocracy #ProtectTheConstitution #IndianConstitution #RahulGandhi #Congress #Emergency1975 #FundamentalRights #ElectoralReforms #DrBabasahebAmbedkar #ConstitutionalRights #SIR #VoteChori #PoliticalRally #NDA #NitinGadkari #AtalBihariVajpayee #IndianDemocracy #SaveIndianDemocracy #NagpurPolitics #Nagpur #SaveDemocracyRemoveAnarchy #CMOfMaharashtra #ChiefMinisterDevendraFadnavis #CMDevendraFadnavis #MaharashtraCM #DevendraFadnavisSpeech #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
महाराष्ट्रातील राजकारण, मतदान प्रक्रिया आणि मुस्लिमांचे हक्क या विषयांवरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाम भूमिका इंडिया टीव्हीवरील मुलाखतीद्वारे समजून घ्या – संपूर्ण व्हिडीओसाठी प्लेलिस्टच्या लिंकवर क्लिक करा!
👉 • Devendra Fadnavis Interview with @IndiaTV ...
टाईम्स नाऊवरील 'Frankly Speaking' मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विकास, लोकशाही, महायुती सरकार आणि भाजपच्या धोरणांवर खुल्या मनाने विचार मांडले. संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी प्लेलिस्टच्या लिंकवर क्लिक करा!
👉 • Devendra Fadnavis Interview | Frankly Spea...
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis