Перейти к содержимому

पहिल्यांदाच मित्रांसोबत रात्री मुंबईला गेलो 😍 | रात्रीची मुंबई एक वेगळीच मजा! 🌃🚆 | Mumbai Vlog |

Travel with Marathi mulga

0:00 / 0:00

पहिल्यांदाच मित्रांसोबत रात्री मुंबईला गेलो 😍 | रात्रीची मुंबई एक वेगळीच मजा! 🌃🚆 | Mumbai Vlog |

765 просмотров · 6 дн. назад
Travel with Marathi mulga
91 подписчик
765 просмотров · 6 дн. назад
पहिल्यांदाच मित्रांसोबत रात्रीच्या ट्रेनने मुंबईला जाण्याचा अनुभव घेतला! 🚆🌃 | Vlog No 20 | रात्रीचा ट्रेन प्रवास, मुंबई स्टेशनची गर्दी, रात्रीची मुंबईची रोषणाई आणि मित्रांसोबत केलेली धमाल… हा प्रवास खरंच खास होता. ❤️ या Vlog मध्ये तुम्हाला आमचा मुंबईचा पहिला Night Trip, प्रवासातील मजेदार क्षण आणि मुंबईत खाल्लेला स्वादिष्ट पावभाजीचा स्वाद पाहायला मिळेल. 😋 रात्रीची मुंबई पाहण्याची मजा काही औरच आहे! ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ आणि Channel Subscribe 🔔 नक्की करा. #MumbaiVlog #MumbaiNight #MumbaiTrip #MarathiVlog #NightTravel #TrainJourney #Mumbai #MarathiYouTuber #TravelVlog