Перейти к содержимому

​CP Plus CCTV Camera Installation Guide 📹 | घरच्या घरी CCTV कॅमेरा कसा बसवायचा? Step-by-Step

Travel with Marathi mulga

0:00 / 0:00

​CP Plus CCTV Camera Installation Guide 📹 | घरच्या घरी CCTV कॅमेरा कसा बसवायचा? Step-by-Step

736 просмотров · 2 месяца назад
Travel with Marathi mulga
65 подписчиков
736 просмотров · 2 месяца назад
मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण CP Plus CCTV Camera च्या संपूर्ण इन्स्टॉलेशनची (Step-by-Step Installation) माहिती अगदी सोप्या मराठी भाषेत बघणार आहोत. घरच्या घरी स्वतः किंवा नवीन तंत्रज्ञांना CCTV कॅमेरा कसा फिट करायचा, DVR चे कनेक्शन कसे करायचे, वायरिंग कशी करायची आणि सर्व सेटअप कसा सुरू करायचा, याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. व्‍हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून कोणतीही स्टेप मिस होणार नाही! जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की Like, Share आणि Subscribe करा! 👍