गरीब मुलीने स्वतःउपाशी राहून अनोळखी भूकेल्याला जेवण दिलं रात्रभर राहायला जागा दिला-पण सकाळ जे घडल.
Dharani Voice
0:00 / 0:00
गरीब मुलीने स्वतःउपाशी राहून अनोळखी भूकेल्याला जेवण दिलं रात्रभर राहायला जागा दिला-पण सकाळ जे घडल.
22 527 просмотров · 18 ч назад
Dharani Voice
31,3 тыс. подписчиков
22 527 просмотров · 18 ч назад
गरीब मुलीने स्वतःउपाशी राहून अनोळखी भूकेल्याला जेवण दिलं रात्रभर राहायला जागा दिला.पण सकाळ जे घडल.
Video About :-
एक श्रीमंत घरचा मुलगा होता. त्याचे नाव आर्यन होते. त्याच्याकडे मोठा बंगला होता, महागड्या गाड्या होत्या आणि करोडोंची संपत्ती होती.
पण त्याला लग्नासाठी अशी मुलगी हवी होती, जी त्याच्या पैशांवर नाही, तर त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी असेल.
एके दिवशी तो मुलगा नोकरीच्या मुलाखतीसाठी दुसऱ्या शहरात गेला. तो शहरात पोहोचताच अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. तो त्या शहरात नवीन होता. अनोळखी शहरात तो मुलगा अडकला. त्याने राहण्यासाठी जागा शोधली, पण त्याला कुठेही जागा मिळत नव्हती.
तो मुलगा शोधत शोधत एका जुन्या घराजवळ गेला. त्या घराच्या खिडकीतून लाईटचा प्रकाश दिसत होता. त्याने हिंमत करून त्या घराच्या दाराजवळ जाऊन दरवाजा ठोठावला.
दार लवकर उघडले नाही. मग काही वेळानंतर दरवाजा उघडला. दरवाजा उघडणारी एक सुंदर मुलगी होती. तिचे नाव गौरी होते.
तेव्हा त्या मुलीने त्या अनोळखी मुलाला विचारले, "तुम्ही कोण आहात आणि इथे का आलात?"
तेव्हा त्या मुलाने तिच्याशी खोटे बोलले आणि तिला सांगितले, "मी गरीब आहे आणि माझ्याजवळ पैसेसुद्धा नाहीत. मला राहायला जागा मिळेल का?"
तेव्हा त्या मुलीने त्याच्यावर दया केली आणि त्या मुलाला राहायला जागा दिली.
स्वतःच्या घरात खाण्यासाठी पुरेसे अन्न नव्हते, पण त्या मुलीने एका अनोळखी मुलाला आपल्या घरात आसरा दिला आणि स्वतःच्या वाट्याचे जेवणसुद्धा त्याला खायला दिले.
गौरीची गरिबी पाहून नाही, तर तिच्या मनातील माणुसकी आणि प्रेम पाहून आर्यन तिच्या प्रेमात पडला.
पण आता प्रश्न असा होता की, जेव्हा गौरीला आर्यनची खरी श्रीमंती आणि ओळख समजेल, तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असेल?
गौरी आर्यनच्या प्रेमात पडेल का? आर्यन आणि गौरीचं लग्न होईल का?
हे सर्व जाणून घेण्यासाठी ही हृदयस्पर्शी प्रेमकथा शेवटपर्यंत नक्की पाहा!
आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशाच सुंदर मराठी कथा पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा.
🙏 धन्यवाद! 🙏
#MarathiStory
#MarathiKatha
#EmotionalStory
#LoveStory
#MarathiLoveStory
#गरीबमुलगी
#श्रीमंतमुलगा
#मराठीकथा
#प्रेमकथा
#HeartTouchingStory
#MarathiMoralStory
#GauriAryan
#IndianStory
#MarathiEmotionalStory
#Investigation
#dharanivoice
#Justice
#Motivation
#SocialAwareness
#ThrillerStory
#SuspenseStory
#Marathi
#ViralStory
#Trending
#EmotionalLoveStory
#hrudaysprshikatha
Keyword
मराठी कथा,
मराठी प्रेमकथा,
मराठी स्टोरी,
मराठी भावनिक कथा,
श्रीमंत मुलगा गरीब मुलगी,
गरीब मुलीची प्रेमकाहाणी,
करोडपती मुलाची प्रेमकथा,
आर्यन आणि गौरीची प्रेमकथा,
श्रीमंत मुलगा गरीब मुलीच्या प्रेमात,
गरीब मुलीचे मोठे मन,
माणुसकीची गोष्ट,
अनोळखी मुलाला दिला आसरा,
खरे प्रेम,
हृदयस्पर्शी प्रेमकथा,
भावनिक प्रेमकथा,
मराठी लव्ह स्टोरी,
नवीन मराठी कथा,
मराठी बोधकथा,
प्रेम आणि माणुसकी,
करोडपती मुलगा,
गरीब मुलीचा त्याग,
Marathi Love Story,
Marathi Katha,
Marathi Story,
Emotional Marathi Story,
Rich Boy Poor Girl Love Story,
Heart Touching Love Story,
True Love Story,
Indian Love Story,
Poor Girl Helps Rich Boy,
Rich Boy Disguised As Poor,
Marathi Kahani,
Marathi Emotional Story.
DISCLAIMER | सूचना
ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजन आणि सामाजिक जागृती आणि प्रेरणा देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.या कथे मधील सर्व , पात्रे, नावे, घटना, संस्था आणि ठिकाणे पूर्णपणे काल्पनिक आहेत.
आमचा उदेश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही.
या कथेचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्ती, घटना, संस्था किंवा ठिकाणाशी कोणताही संबंध नाही. जर असे कोणतेही साम्य आढळले, तर तो निव्वळ योगायोग समजावा.
धन्यवाद
DISCLAIMER
Disclaimer - video is for entertainment purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thanks for watching video