Перейти к содержимому

जेवणानंतर शतपावली का करावी? हिमोग्लोबिन आणि पचन सुधारण्याचे घरगुती उपाय | Health Tips

Lokmat Sakhi

0:00 / 0:00

जेवणानंतर शतपावली का करावी? हिमोग्लोबिन आणि पचन सुधारण्याचे घरगुती उपाय | Health Tips

11 105 просмотров · 2 дня назад
Lokmat Sakhi
892 тыс. подписчиков
11 105 просмотров · 2 дня назад
जेवणानंतर शतपावली का करावी? हिमोग्लोबिन आणि पचन सुधारण्याचे घरगुती उपाय #Shatapawali #AfterMealWalk #Digestion #Hemoglobin #HealthTips #HealthyLifestyle #DigestiveHealth #IronRichFoods #HomeRemedies #HealthTipsMarathi #MarathiHealth #Lokmat गोड खाल्ल्यावर सुस्ती का येते? जेवणानंतर शतपावलीचे महत्त्व आणि सणासुदीत निरोगी राहण्याचे सोपे डाएट टिप्स! बऱ्याचदा गोड किंवा जड जेवण झाल्यावर आपल्याला लगेच सुस्ती आणि आळस जाणवतो. अशा वेळी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि इन्सुलिनची पातळी योग्य ठेवण्यासाठी जेवणानंतर शतपावली करणे किती गरजेचे आहे? तसेच सण, व्रत आणि उपवासाच्या काळात महिलांची एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि पचनशक्ती (Gut Health) सुधारण्यासाठी कोणत्या गोष्टी आहारात समाविष्ट कराव्यात, याबद्दल प्रसिद्ध आहारतज्ज्ञांनी दिलेल्या महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. 📌 व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे : -गोड किंवा जड जेवणानंतर सुस्ती का येते? -इन्सुलिन लेव्हल आणि शतपावलीचे (100 Steps Walk) महत्त्व. -स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन व एनर्जी वाढवण्यासाठी सोपे घरगुती उपाय (लोखंडी कढई व लिंबाचा वापर). -आहारात प्रोटीन्स (प्रथिने) आणि फायबर्सचे महत्त्व. -ऋतू बदलाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती आणि पचन सुधारण्यासाठी प्रोबायोटिक्स व प्रीबायोटिक्सचा वापर. #LokmatSakhi #HealthTipsMarathi #HealthyDiet #HemoglobinTips #DigestionTips #HealthyLifestyle #NutritionTipsMarathi #WomenHealth