मिक्स पिठामध्ये मिरची आणि लसणाचा ठेचा घालून तर बघा | आठवड्यातून एकदा नक्की बनवून खाल
AnjaliS Swayampakghar
0:00 / 0:00
मिक्स पिठामध्ये मिरची आणि लसणाचा ठेचा घालून तर बघा | आठवड्यातून एकदा नक्की बनवून खाल
837 просмотров · 9 дней назад
AnjaliS Swayampakghar
724 подписчика
837 просмотров · 9 дней назад
मिक्स पिठामध्ये मिरची आणि लसणाचा ठेचा घालून तर बघा | आठवड्यातून एकदा नक्की बनवून खाल | ज्योतिबाच्या जागरानिमित्त नैवेद्यासाठी खास पारंपरिक पद्धतीने धपाटे | Dhapate Recipe Marathi
नवरात्रीमध्ये कोल्हापूरच्या श्री अंबाबाई आणि ज्योतिबाच्या जागरानिमित्त नैवेद्यासाठी खास पारंपरिक पद्धतीने धपाटे बनवले आहेत. 🙏🌺
आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिक्स पिठामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि इतर साहित्य घालून चविष्ट व खमंग धपाटे कसे बनवायचे ते पाहणार आहोत.
🌺 व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल:
✅ मिक्स पिठाचे धपाटे बनवण्याची सोपी पद्धत
✅ हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा
✅ नवरात्रीच्या जागरासाठी पारंपरिक नैवेद्य
✅ घरगुती पद्धतीने बनवलेले चविष्ट धपाटे
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच पारंपरिक मराठी रेसिपीसाठी चॅनलला Subscribe करायला विसरू नका. 🔔
#धपाटे #DhapateRecipe #मराठीरेसिपी #नवरात्री #अंबाबाई #ज्योतिबा #MaharashtrianFood #TraditionalRecipe #नैवेद्य #ParamparikRecipe