काळा पापलेट Crispy Fry होण्यासाठी कोणते मसाले वापरायचे? | काळा पापलेट फ्राय रेसिपी
AnjaliS Swayampakghar
0:00 / 0:00
काळा पापलेट Crispy Fry होण्यासाठी कोणते मसाले वापरायचे? | काळा पापलेट फ्राय रेसिपी
161 просмотр · 3 нед. назад
AnjaliS Swayampakghar
723 подписчика
161 просмотр · 3 нед. назад
काळा पापलेट Crispy Fry होण्यासाठी कोणते मसाले वापरायचे? | काळा पापलेट फ्राय रेसिपी | काळा पापलेट असा बनवा Crispy & Tasty | कुरकुरीत पापलेट फ्राय करण्याची सोपी पद्धत
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत, मसालेदार आणि चविष्ट काळा पापलेट फ्राय. काळा पापलेट फ्राय करताना कोणते मसाले वापरायचे, मसाला मॅरिनेशन कसे करायचे आणि पापलेटला बाहेरून crispy व आतून juicy कसे ठेवायचे, हे या व्हिडिओमध्ये step by step दाखवले आहे.
ही मराठी पद्धतीची पापलेट फ्राय रेसिपी तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता.
ही मराठी पद्धतीची पापलेट फ्राय रेसिपी तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता.
👍 व्हिडिओ आवडला तर Like करा
💬 तुमचा अभिप्राय Comment मध्ये सांगा
🔔 अशाच नवीन Fish Recipes साठी Channel Subscribe करा आणि Bell Icon दाबा.
#काळापापलेट #पापलेटफ्राय #CrispyFishFry #PapletFry #BlackPomfret #FishFry #FishRecipe #MarathiRecipe #मराठीरेसिपी #SeafoodRecipe #FishFryRecipe