विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । : हरिकीर्तन प्रबोधिनी- कीर्तन मार्गदर्शन वर्ग
Harikirtan Prabodhini
0:00 / 0:00
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । : हरिकीर्तन प्रबोधिनी- कीर्तन मार्गदर्शन वर्ग
392 просмотра · 3 месяца назад
Harikirtan Prabodhini
14,2 тыс. подписчиков
392 просмотра · 3 месяца назад
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
अइका जी तुम्ही भक्त भागवत ।
कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥
कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर ।
वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥२॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥
Join this channel to get access to perks:
/ @harikirtanprabodhini