Перейти к содержимому

आम्हासाठीं अवतार - या अभंगावर कीर्तन कसे करावे ऑनलाईन क्लास !

Harikirtan Prabodhini

0:00 / 0:00

आम्हासाठीं अवतार - या अभंगावर कीर्तन कसे करावे ऑनलाईन क्लास !

1 087 просмотров · 4 мес. назад
Harikirtan Prabodhini
14,2 тыс. подписчиков
1 087 просмотров · 4 мес. назад
प्रभावी कीर्तनकार व्हा! श्री ज्ञानेश्वरी प्रवचन सप्ताह करा! अत्यंत सुलभ आणि सुगम अभ्यासक्रम प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क: 9356835881 मार्गदर्शक: ह.भ.भ. दीपक महाराज जेवणे 45 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवचन आणि कीर्तनसेवेचा अनुभव 12 वर्षे ऑनलाईन पध्दतीने प्रशिक्षण देण्याचा अनुभव श्री क्षेत्र आळंदी येथील 19हून अधिक कीर्तनविद्या प्रशिक्षण शिबिर आणि अभ्यासवर्गांतून शिकविण्याचा अनुभव मर्यादित जागा - त्वरित नोंदणी करा आम्हासाठीं अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ।। देवा, तू आम्हा भक्तांच्या कल्याणासाठीच मत्स्य, कच्छ (कासव), वराह (सूकर) यांसारखे अवतार घेतलेस. आम्ही पंढरीरायाचे नाव घेताच, तो प्रेमाने धावत येतो आणि भक्तांवर मायेचा वर्षाव करतो. संकटसमयी देव डोळ्याला दिसत नसला, तरी भक्तांच्या रक्षणासाठी तो एकदम धावून येतो आणि संकट दूर करतो. देव आपल्या भक्तांच्या वाट्याला सर्व सुख देतो आणि स्वतः मात्र सर्व दुःखे सहन करतो. देव भक्तांना नेहमी पाठीशी घालतो आणि स्वतः पुढे होऊन संकटांशी (कळिकाळाशी) लढतो. संत तुकाराम महाराज म्हणतात की, असा हा कृपेचा सागर असलेला पांडुरंग आम्हा भक्तांना या संसाररूपी सागरातून सहज पार करतो. Join this channel to get access to perks:    / @harikirtanprabodhini