Перейти к содержимому

Engineering Career | इंजिनिअरिंग कॉलेज की ब्रँच ? 'या' 6 शब्दांत दडलाय तुमच्या करिअरचा पासवर्ड!

LetsUpp Marathi

0:00 / 0:00

Engineering Career | इंजिनिअरिंग कॉलेज की ब्रँच ? 'या' 6 शब्दांत दडलाय तुमच्या करिअरचा पासवर्ड!

30 034 просмотра · 1 месяц назад
LetsUpp Marathi
668 тыс. подписчиков
30 034 просмотра · 1 месяц назад
आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) प्रभावामुळे आणि बदलत्या जॉब मार्केटमुळे तरुणांसमोर मोठे प्रश्न उभे राहिले आहेत, विशेषतः इंजिनिअरींगच्या भविष्याबाबत साशंकता व्यक्त होत असली तरी हा काळ सुवर्णकाळ ठरू शकतो का? विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता स्वतःला अपडेट ठेवून भविष्यात ट्रेंडिंग असणाऱ्या कोणत्या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे? आगामी दोन वर्षे जॉब मार्केटसाठी आव्हानात्मक आहेत का? याबाबत प्रश्न विचारले असता IITPK चे संचालक दुर्गेश मंगेशकर यांनी मुद्देसुद्द उत्तर दिलं. ते लेट्सअप कॅम्पस या कार्यक्रमात बोलत होते. - #pune #PuneNews #iitcoaching #coachingclasses #durgeshmangeshkar #iit #iitjee #summerclass #classesforkids #students #studentsuccess #classesonline #studentsuccess #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi Follow LetsUpp Marathi on: Instagram:   / letsupp.marathi   Facebook:   / letsuppmarathi   Twitter:   / letsuppmarathi   Telegram: https://t.me/letsup ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp... महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/