Перейти к содержимому

पाकातले रवा लाडू | Diwali Faral Rava Laddu (Suji), Indian Dessert| Pakatale Rava Ladoo

Vishnu Manohar's Master Recipes

0:00 / 0:00

पाकातले रवा लाडू | Diwali Faral Rava Laddu (Suji), Indian Dessert| Pakatale Rava Ladoo

123 333 просмотра · 7 лет назад
Vishnu Manohar's Master Recipes
1,05 млн подписчиков
123 333 просмотра · 7 лет назад
#Diwalifaral #ravaladdu #masteerrecipes दिवाळीच्या फराळातला बेसन लाडू सारखाच लोकप्रिय गोड़ पदार्थ. घरोघरी बनवले जाणारे पाकातले रव्याचे लाडू. ओले खोबरं घालून खुप छान चविष्ट लागतात.. अगदी तोंडात टाकल्या बरोबर विरघळतील असे पाकातले रव्याचे लाडू . खास टिप्स : पाकातले रव्याचे लाडू बनवताना लाडू मिश्रणात घालावायचा पाक हा आधी एक तारी असावा आणि मग दीड तारी पाक घालावा. पाकातले रव्याचे लाडू हे बारीक रवा वापरून केले तर अधिक मिळून येतात. *पाकातले रव्याचे लाडू करताना आम्ही त्यात मिल्क पावडर घातली. मिल्क पावडर नाही घातली तरी चालते पण जर वापरली तर त्याने पेढया सारखा स्वाद येतो. पाकातले रव्याचे लाडू साधारणत: सात ते आठ दिवस टिकतात। पण एवढे टिकवायचेच कशाला स्वादिष्ट लाडू लगेच फस्त करायचे