पाकातले रव्याचे लाडू | Pakatle Rava/Sooji Ladoo | Ravyache Ladoo Recipe In Marathi | दिवाळी फराळ
Gharcha Swaad
0:00 / 0:00
पाकातले रव्याचे लाडू | Pakatle Rava/Sooji Ladoo | Ravyache Ladoo Recipe In Marathi | दिवाळी फराळ
665 287 просмотров · 7 лет назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
665 287 просмотров · 7 лет назад
Pakatle Rava Ladoo Famous Sweet Of Maharashtra. Very Easy & Tasty Recipe By Gharcha Swaad.
साहित्य - ५०० ग्रॅम बारीक रवा, १¼ कप साजूक तूप, २० ग्रॅम बदामाचे काप, १० ग्रॅम चारोळी, किंचित केसर, ४०० ग्रॅम साखर, पाकासाठी साखर बुडेल इतकेच पाणी, १½ tea spn वेलची आणि जायफळ पावडर, सजविण्याकरीता पिस्त्याचे काप आणि किशमिश, किंचित मीठ.
कृती - प्रथम साजूक तुपात रवा हलका बदामी रंगावर परतून घ्यावा. परतून झाल्यानंतर त्यात चारोळी आणि बदामाचे काप घालावे आणि पुन्हा छान परतून घ्यावा. आता एका पॅनमध्ये साखर आणि साखर बुडेल इतकेच पाणी घालून एकतारी पाक तयार करावा. ( पाक तयार करत असताना त्याला सतत ढवळत राहावे. ) पाकाला उकळी आली कि त्यात केसर मिक्स करावा. केसर घातल्यावर हलकं पुन्हा ढवळत राहावे आणि त्यात जायफळ आणि वेलची पूड घालून पुन्हा एकजीव करावे. तयार पाक गरम असतानाच रव्याच्या मिश्रणामध्ये घालावा. आता यात किंचित मीठ घालावे आणि संपूर्ण मिश्रण एकजीव करून १ तास झाकून ठेवावे. १ तासानंतर झाकण उघडून मिश्रण कुस्कुरून त्याचे लाडू वळवून घ्यावेत. लाडूवर पिस्ता आणि मणुके लावून छान पाकातले रव्याचे लाडू सजवून घ्यावेत.
Rava na ladu | Rava na ladu | Rava ladu marathi recipe | Rava ladu recipe | Besan rava ladu | Pakatle rava ladu | Pakatle rava ladu
Other Diwali Special Recipes
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Maidyachi Chakali | मैदयाची तिखट चकली 👉 • Chakali Recipe | Maidyachi Chakali | मैदया...
Shankarpali Recipe | तिळाच्या शंकरपाळ्या ( Part 1 ) 👉 • Shankarpali Recipe | पाट्यावरच्या तीळाच्या...
Chakali Masala Recipe | चकलीचा मसाला 👉 • Chakali Masala Recipe | चकलीमध्ये हा स्पेश...
Methi Puri Recipe | मेथीच्या पुऱ्या 👉 • Methi Puri Recipe | सोप्या पद्धतीत बनवा कु...
Tikhat Shev | तिखट गाठे 👉 • Tikhat Shev | तिखट गाठे | घरगूती पद्धतीने ...
Champakali Recipe 👉 • Champakali Recipe | चंपाकळीच्या सुबक कळया ...
Nankhatai Recipe | नानखटाई 👉 • Nankhatai Recipe | Diwali Special Recipe |...
Lachha Puri | कुरकुरीत खाऱ्या पुऱ्या 👉 • How To Make Halwai Style Lachha Puri | Diw...
Shankarpali Recipe | परफेक्ट शंकरपाळ्या ( Part 2 ) 👉 • Shankarpali Recipe | खुसखुशीत परफेक्ट शंकर...
Bhajanichi Chakali | भाजणी चकली 👉 • Bhajanichi Chakali | चकली तळताना तेलात तुट...
Chakali Bhajani Recipe | खमंग चकलीची भाजणी 👉 • Chakali Bhajani Recipe In Marathi | खमंग च...
Pohyacha Chivda | पोह्याचा चिवडा 👉 • Pohyacha Chivda | दिवाळीसाठी घरी तयार करा ...
Sajuk Tup | साजूक तूप 👉 • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...
साठ्याच्या खुसखुशीत करंज्या | How To Make Karanji At Home 👉 • साठ्याच्या खुसखुशीत करंज्या | How To Make ...
Wheat Flour Ladoo | गव्हाचे लाडू 👉 • हलवाई सारखे साजूक तुपातले गव्हाचे स्वादिष्...
मक्याचा चिवडा | Cornflakes Mixture 👉 • Makyacha Chivda | दिवाळीच्या फराळामध्ये घर...
#RavaLadooRecipe #pakatleravyacheladoo #diwalifestivalrecipes
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com