गुलाबाचा रंग… मोदकाची चव! 🌹एकदम हटके Rose मोदक! 🌹 असा Flavour कधी Try केलाय?
Nani's Goan Kitchen
0:00 / 0:00
गुलाबाचा रंग… मोदकाची चव! 🌹एकदम हटके Rose मोदक! 🌹 असा Flavour कधी Try केलाय?
234 просмотра · 2 недели назад
Nani's Goan Kitchen
695 подписчиков
234 просмотра · 2 недели назад
गुलाबाचा सुंदर रंग, गुलाबाची नाजूक चव आणि आपल्या पारंपरिक उकडीच्या मोदकाची अप्रतिम जोडी म्हणजे हे Rose Flavour Ukadiche Modak! 🌹❤️
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला LIKE 👍, SHARE ❤️ आणि SUBSCRIBE 🔔 नक्की करा.
अशाच पारंपरिक, घरगुती आणि authentic recipes साठी Nani’s Goan Kitchen ला Subscribe करा.
Ingredients
उकडीसाठी:
• तांदळाचे पीठ – 1 कप
• पाणी – 1 कप
• तूप – 1 टीस्पून
• मीठ – चिमूटभर
• रोज सिरप
सारणासाठी:
• ताजा किसलेला नारळ – 1 कप
• गूळ –½ कप
• वेलची पूड – ½ टीस्पून
• जायफळ पूड – चिमूटभर
• गुलाबाच्या पाकळ्या / rose flavour – आवश्यकतेनुसार (ऐच्छिक)
#RoseUkadicheModak #UkadicheModak #RoseModak #ModakRecipe #GaneshChaturthi #GanpatiSpecial #GanpatiBappa #MaharashtrianRecipes #ModakRecipeMarathi #GaneshChaturthiSpecial #TraditionalRecipes