बिना भाजणीची काटेरी आणि खुसखुशीत चकली |खमंग आणि संपेपर्यंत कुरकुरित| Instant Chakli Recipe Marathi|
“सादिस्ट recipes with shruti”
0:00 / 0:00
बिना भाजणीची काटेरी आणि खुसखुशीत चकली |खमंग आणि संपेपर्यंत कुरकुरित| Instant Chakli Recipe Marathi|
942 просмотра · 8 дней назад
“सादिस्ट recipes with shruti”
38 подписчиков
942 просмотра · 8 дней назад
बिना भाजणीची काटेरी आणि खुसखुशीत चकली |खमंग आणि संपेपर्यंत कुरकुरित| Instant Chakli Recipe Marathi|
चकली कुरकुरीत होण्यासाठी सोप्या Tips
पोहे आणि फुटाण्याची डाळ *अगदी बारीक पावडर* करून घ्या.
तांदळाचे पीठ *बारीक आणि ताजे* असेल तर चकली छान होते.
पीठ मळताना पाणी **थोडं-थोडं घाला**; पीठ खूप सैल करू नका.
पीठात *गरम तेल* घातल्यामुळे चकली कुरकुरीत होते.
चकली तळताना तेल *मध्यम गरम* असावे. खूप गरम तेलात चकली बाहेरून पटकन लाल होईल पण आतून कच्ची राहू शकते.
चकली तेलात टाकल्यानंतर लगेच हलवू नका; थोडी सेट झाल्यावर पलटवा.
चकल्या पूर्ण थंड झाल्यावरच *एअरटाइट डब्यात* भरून ठेवा.
चकली मऊ झाली तर ती पुन्हा काही मिनिटे मंद आचेवर गरम करून कुरकुरीत करता येते.
रवा बेसन लाडू
बेसन रवा लाडू |खमंग आणि स्वादिष्ट लाडू |Besan Rava Ladoo Recipe |Ladoo|स्वादिष्ट recipe with shruti
• बेसन रवा लाडू |खमंग आणि स्वादिष्ट लाडू |Be...
चकोल्या recipe
पटकन बनणारा पदार्थ |तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात? वरणफळ/चकोल्या|महाराष्ट्रीयन झणझणीत recipe
• गावरान तिखट डाळफळ /वरणफळ/चकोल्या रेसीपी | ...
Masala sweet corn recipe
फक्त एक मसाला टाकल्याने मक्याचं टेस्ट 4 पटीने वाढले 😋|Corn Recipe |स्वादिष्ट recipes with Shruti |
• फक्त एक मसाला टाकल्याने मक्याचं टेस्ट 4 पट...
#recipe #chakli #chaklirecipe #chaklibhajani #chaklirecipeinmarathi #chaklieasyrecipe #maharashtrianfood #faralirecipes #diwalispecial #diwalifaral #diwalifaralrecipe #festivalrecipes #चकली #चॅकलीरेसिपे