Перейти к содержимому

चकली विरघळते, लाडूचा पाक कडक होतो, शंकरपाळी मऊ पडते | जाणून घ्या कारणे व 15 टिप्स DiwaliFaral Recipe

Sarita's Kitchen

0:00 / 0:00

चकली विरघळते, लाडूचा पाक कडक होतो, शंकरपाळी मऊ पडते | जाणून घ्या कारणे व 15 टिप्स DiwaliFaral Recipe

24 517 просмотров · 3 ч назад
Sarita's Kitchen
2,67 млн подписчиков
24 517 просмотров · 3 ч назад
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत. ऑर्डर करण्यासाठी | To Order - • Website - https://saritaskitchenofficial.com/ • Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7... चकली विरघळते, लाडूचा पाक कडक होतो, शंकरपाळी मऊ पडते | जाणून घ्या कारणे व 15 टिप्स DiwaliFaral Recipe दिवाळी फराळ टिप्स - फराळ करताना तयारी कशी करावी? sequence कशी असावी?  अनारसे,  चकली भाजणी, चकली, बेसन लाडू, रव्याचे लाडू पाकातले, बिना पाकातले रवा लाडू, शंकरपाळी, शेव, चिवडा, बुंदीचे लाडू, चिरोटे फराळाचे पदार्थ कसे साठवावेत दिवाळी फराळ स्पेशल | Diwali Faral Recipes | Traditional Maharashtrian Diwali Snacks   दिवाळी म्हटलं की फराळाची लगबग, घरभर दरवळणारा फराळाचा सुगंध आणि गोड-खमंग पदार्थांची मेजवानी!  नमस्कार मंडळी!   या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिवाळीसाठी बनवले जाणारे पारंपरिक आणि स्वादिष्ट दिवाळी फराळाचे पदार्थ (Diwali Faral Recipes). चकली, चिवडा, शंकरपाळे, करंजी, लाडू, अनारसे, चिरोटे, शेव, कडबोळी आणि इतर अनेक फराळाचे पदार्थ दिवाळीचा आनंद आणखी खास बनवतात!  घरच्या घरी खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट फराळ बनवण्यासाठी या व्हिडिओमधील टिप्स नक्की पाहा. तुमच्या दिवाळीच्या तयारीसाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरेल!   Diwali Faral Special | Traditional Maharashtrian Recipes  Diwali is incomplete without delicious homemade snacks! In this video, we celebrate the joy of traditional Maharashtrian Diwali Faral with popular festive recipes like Chakli, Chivda, Shankarpali, Karanji, Besan Ladoo, Rava Ladoo, Anarsa, Chirote, Shev and Kadboli. If you are looking for easy Diwali Faral recipes, traditional Marathi snacks, homemade Diwali sweets and savory snacks, this video is for you! Get ready to prepare delicious festive treats and make your Diwali celebrations even more special with homemade faral. Watch the video till the end, share it with your family and friends, and don't forget to LIKE, SHARE, COMMENT and SUBSCRIBE to the channel for more delicious recipes!  तुमच्या घरी दिवाळीला कोणता फराळाचा पदार्थ सर्वात जास्त बनवला जातो? कमेंटमध्ये नक्की सांगा!  अशाच पारंपरिक मराठी रेसिपीज, सोप्या कुकिंग टिप्स आणि सणासुदीच्या खास पदार्थांसाठी चॅनलला Subscribe करायला विसरू नका! Timeline  • Video summary 00:00 • Introduction 00:44 • शंकरपाळी टिप्स 01:10 • करंजी टिप्स 03:20 • रवा लाडू टिप्स 05:20 • बेसन लाडू 08:25 • शेव टिप्स 10:55 • चकली टिप्स 12:50 • चिवडा टिप्स 16:20 • अनारसे टिप्स 18:04 • बोनस टीप 22:05 Other recipes     • दिवाळी तयारी करताना 10 या चुका टाळा | दिवा...      • दिवाळी तयारीच्या १६ टिप्स | फक्त हा १ अट्ट...      • दिवाळी फराळ बिघडल्यास काय कराल? 17 महत्वाच...      • किचन टूर | किचन स्वच्छ कसे ठेवावे, ट्रॉली ...      • कमी तेलकट, खुसखुशीत फराळासाठी तळताना या १५...      • आमचे घरचे लक्ष्मीपूजन आणि नेवैद्य | दिवाळी...      • खुसखुशीत भाजणीची चकली | तयार चकली मसाला वा...      • किराणा भरताना 7 किचन टिप्स | बजेट कसे सांभ...      • स्वयंपाकातल्या छोट्या चुका, मोठा फरक! पुरण...      • १ किलो बुंदीचे लाडू | गोल गरगरीत रसरशीत बु...   #DiwaliPreparation #KitchenTips #MarathiKitchenTips #DiwaliCleaning #DiwaliFaral #DiwaliFaralRecipes #MaharashtrianDiwali #MarathiVlog #DiwaliVlog #DiwaliSpecial #ChakaliBhajani #ChakaliRecipe #AnarsaRecipe #Anarase #RavaLaddu #BesanLaddu #KitchenCleaningTips #KitchenOrganization #HomeCleaningTips #DiwaliDecoration #MarathiRecipes #GharGutiTips #दिवाळी #दिवाळीफराळ #दिवाळीचीतयारी #किचनटिप्स #किचनसाफसफाई #घरगुतीटिप्स #चकलीभाजणी #अनारसे #रवालाडू #बेसनलाडू #महाराष्ट्रीयनरेसिपी #saritaskitchen #सरिताकिचन #breakfastrecipes #easybreakfastrecipe For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com