संहारक शिव | Mahadev | ft. Ashutosh Bapat | amargaikwad Films | #historicyatri clips
Amar Gaikwad Films и HISTORIC YATRI | amargaikwad
0:00 / 0:00
संहारक शिव | Mahadev | ft. Ashutosh Bapat | amargaikwad Films | #historicyatri clips
389 просмотров · 1 месяц назад
Amar Gaikwad Films и HISTORIC YATRI | amargaikwad
389 просмотров · 1 месяц назад
@historic_yatri | cilps form main channal , DESCRIPTION OF FULL EPISODE :
महादेवांच्या अपरिचित कथा आणि शिल्प | Mahadev | ft. Ashutosh Bapat | podcast ep 07 | #historicyatri
About video / पॉडकास्ट : आपण आज पहिल्यांदाच भारतातल्या सर्वात लोकप्रिय देवावर अर्थातच महादेवांवर हा पॉडकास्ट केला आहे , यात मंदिर अभ्यासक व मूर्ती अभ्यासक श्री आशुतोष बापट सर यांनी छान मार्गदर्शन केले. महादेवांच्या अनेक अपरिचित कथा आणि ह्या कथा शिल्प रूपात कोणत्या मंदिरांवर कशा पद्धतीने कोरलेल्या आहेत त्यांचा अर्थ आणि वर्णन सगळ च फार सुंदर रित्या त्यांनी समजावून सांगितल , सरांची आज ऑगस्ट 2026 पर्यंत 21 पुस्तके प्रकाशित आहेत.
त्यांच्याकडून संहारक शिव आणि अनुग्रह म्हणजे कृपा करणारा शिव या संबंधीची शिल्पे व त्यामागच्या गोष्टी समजावून घेतल्या तसेच गौरी हर , नटराज , अर्धनरनारीश्वर या आणि अशा अनेक गोष्टींची रहस्य समजून घेतली.
Dear Viewers .. 🚩 हर हर महादेव 🚩
ह्या PODCAST मध्ये किंवा आमच्या ह्या चॅनेलवरील कोणत्याही व्हिडीओच्या माध्यमातून मांडण्यात आलेली मते ही सामान्य माहितीसाठी आहेत. त्याबाबत अजून बऱ्याच अभ्यास होऊ शकतो तसेच इतर अभ्यासकांची वेगळी मते असू शकतात. वक्त्यानी मांडलेली मते, दिलेली माहिती, डेटा, उदाहरणे, छायाचित्रे ही संपूर्णपणे त्यांच्या वैयक्तिक अभ्यासावर आधारित असून त्याच्या सत्यासत्यतेबाबत कोणतीही जबाबदारी आम्ही स्वीकारत नाही. तसेच editng दरम्यान intro मध्ये काही काल्पनिक छायचित्रे वापरलेली आहेत. त्यात त्रुटि असू शकतात. इतिहासाच्या पुस्तकांतून प्रेरणा घेऊन आपल्या व राष्ट्राच्या भवितव्यासाठी जे - जे काही चांगल करता येईल ते प्रत्येकाने कराव हा उद्देश घेऊन अभ्यासकांकडून अशा वीडियो स्वरुपात माहिती संकलन करून तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत. जय शिवराय.. जय हिंद.. जय महाराष्ट्र..!
हा व्हिडिओ नेहमी प्रमाणे share करावा आणि अधिक अधिक लोकांपर्यंत महाराजांचा हा इतिहास पोहचवण्यास सहकारी व्हावे.. ही विनंती.🙏 धन्यवाद ...
सूचना : subtitles ही auto generated आहेत त्यातल्या शब्दांमध्ये चुका असू शकतात . तुम्हाला मराठी समजत असेलच तर विडियो पाहताना तुम्ही subtitles off ही करू शकता . जय शिवराय 🚩
subscribe करायला विसरू नका ..लवकरच पुडे व्हिडिओ टाकू...
Please connect us on :
Instagram : historic.yatri
Facebook :
धन्यवाद..!
Team Historic Yatri
for official quires/ mail us on : amargaikwadfilms@gmail.com
people searches for :
chatrapati sambhaji maharaj
mahadev podcast marathi
marathi podcast
mahadev podcast
Mahadev
mahakal
shiv
marathi spritual podcast
shanakar bhagwan
mahadev katha marathi
historic yatri
amargaikwad Films
historic yatri clips
महादेवांच्या अपरिचित कथा आणि शिल्प
महादेव - कथा आणि शिल्प
#shiv #mahadev #shankar #mahakal