Перейти к содержимому

“त्या मृतदेहाने सगळं सांगितलं…” डॉ. अनिल जोशींच्या 50 वर्षांच्या अनुभवातून उलगडलं सत्य

Cinevista Marathi

0:00 / 0:00

“त्या मृतदेहाने सगळं सांगितलं…” डॉ. अनिल जोशींच्या 50 वर्षांच्या अनुभवातून उलगडलं सत्य

25 638 просмотров · 11 часов назад
Cinevista Marathi
14,6 тыс. подписчиков
25 638 просмотров · 11 часов назад
मृत्यूचं कारण मृत शरीर सांगू शकतं का? पोस्टमॉर्टममध्ये नेमकं काय केलं जातं? आणि एका मृतदेहामागे किती मोठी न्यायव्यवस्था काम करत असते? ‘भेटा तर खरं’ च्या या विशेष भागात स्मिता जयकर यांच्या सोबत आहेत न्यायवैद्यकशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. अनिल जोशी. पोस्टमॉर्टम किंवा शवविच्छेदन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मृतदेह, गुन्हेगारी तपास आणि अनेक प्रश्न उभे राहतात. पण या संपूर्ण प्रक्रियेमागचं Forensic Medicine नेमकं काय आहे, हे डॉ. अनिल जोशी अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगतात. या संवादात ते सांगतात की पोस्टमॉर्टम हा केवळ मृतदेहाची तपासणी करण्याचा प्रकार नाही; मृत्यूचं कारण शोधून न्यायप्रक्रियेला वैद्यकीय पुरावा देणं ही त्यामागची महत्त्वाची भूमिका आहे. या episode मधला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जनरल अरुण कुमार वैद्य यांच्या मृत्यूनंतर झालेल्या postmortemचा डॉ. जोशींचा प्रत्यक्ष अनुभव. ❤️ ‘भेटा तर खरं’चा हा विशेष भाग शेवटपर्यंत नक्की पाहा. 00:00 जनरल अरुण कुमार वैद्य यांच्या Postmortemची आठवण 01:38 Postmortem म्हणजे नेमकं काय? 02:09 Forensic Medicine म्हणजे काय? 03:06 Postmortem या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन 03:39 Autopsy या शब्दाचा अर्थ 04:06 जगातील पहिल्या Autopsyची कहाणी 04:48 Julius Caesar च्या मृत्यूचं गूढ कसं उकललं? 05:54 1247 मधील पहिलं Recorded Postmortem 06:25 चीनमधील प्राचीन Postmortem शास्त्र 07:07 दोन शरीर आणि एक आत्मा — विचित्र Postmortem! 08:19 Napoleonने स्वतःच्या Postmortemची इच्छा का व्यक्त केली? 09:31 Postmortemमध्ये सापडला Cancerचा धागा 10:02 भारतातील प्राचीन न्यायवैद्यकशास्त्र 11:06 प्रत्येक मृतदेहाचं Postmortem होतं का? 11:20 संशयास्पद मृत्यू आणि कायदेशीर प्रक्रिया 12:09 एका Postmortemमागचं “ब्रह्मांड” 13:01 जनरल अरुण कुमार वैद्य यांच्या मृत्यूची बातमी 14:29 Postmortemपूर्वी वाढत गेलेला तणाव 15:02 पुण्यात नेमकं काय घडलं होतं? 15:45 उच्चस्तरीय बैठक आणि Postmortemचा निर्णय 16:34 लष्करी अधिकाऱ्यांनी केलेली मागणी 17:13 Postmortem ससूनमध्येच का झालं? 17:46 X-Ray का काढावा लागला? 18:16 मृतदेहाभोवती कडक सुरक्षा 18:40 “Death is Equal” — तो दिवस 19:03 Postmortemनंतरची ती रात्र 20:05 आरोपी आणि Court Trial 20:38 Postmortem Report बदलता येतो का? 21:05 डॉक्टरांना लाच देण्याचा प्रयत्न 22:02 विषबाधेच्या 20-22 मृत्यूंचं प्रकरण 22:29 Forensic Evidence बदलण्याचा धक्कादायक प्रयत्न 23:01 “तुम्ही सांगाल ती रक्कम…” 23:35 खरा विसरा पाठवला आणि काय झालं? 24:00 Postmortem Evidence किती महत्त्वाचा? 25:07 डॉक्टरांना मृतदेहांची भीती कशी जाते? 26:05 “The Language of the Dead” 27:00 मृतदेहातून मृत्यूचं कारण कसं समजतं? 34:59 Rigor Mortis म्हणजे काय? 37:00 मृत्यूचं तांडव — एक थरारक Case 38:03 मिठीतच राहिलेले दोन मृतदेह 39:08 Court मध्ये Forensic Doctorची Cross Examination 40:18 भावाचा मृतदेह पाहून वकिलांची अवस्था 41:34 मुलाचा मृतदेह पाहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची कहाणी 42:39 स्वतःच्या आईचा शेवटचा क्षण 43:27 शवागारातील कर्मचाऱ्यांचं वेगळं जग 44:04 Morgue Workersना Counsellingची गरज? 45:00 Dead Body मधून Infectionचा धोका 46:15 Digital Autopsy म्हणजे काय? 46:49 25,000 Imagesमधून Autopsy! 47:13 Digital Autopsyचे फायदे 48:09 देहदान आणि अवयवदान 48:49 Organ Donationची संपूर्ण प्रक्रिया 49:18 मृत्यूनंतरही समाजासाठी उपयोगी कसं ठरता येईल? 50:30 देहदानाबद्दल धार्मिक प्रश्न 51:39 DNA Fingerprinting म्हणजे काय? 52:13 Forensic Scienceमध्ये Technologyचा वापर 53:18 Narco Analysis आणि Truth Detection 54:15 Polygraph आणि Brain Mapping 55:01 इच्छा मरण — Dr. Anil Joshi यांचं मत 56:27 आपल्याला मृत्यूची भीती का वाटते? 57:35 इच्छा मरण जगात कुठे मान्य आहे? 58:30 प्रेक्षकांचा प्रश्न — देहदान आणि DNA 58:53 Postmortemमुळे न्याय मिळालेली Case 01:05:29 डॉ. जोशींचं पहिलं Postmortem 01:06:10 त्या घटनेनंतर 10 दिवस झोप का लागली नाही? 01:07:01 मृत्यू आणि आयुष्याकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन 01:08:01 भेटा तर खरं — शेवट Costume Courtesy: 👗 MOULIKA Instagram :www.instagram.com/moulika_sarees Madhura Gokhale Contact : +91-9892240800 Jewellery Courtesy 💎 Katha by Manjusha -Jewellery Instagram : / kathaa_by_manjusha Contact: +91- 9619264083 व्हिडिओ आवडला असेल तर LIKE 👍 | SHARE ↗️ | SUBSCRIBE 🔔 करा. Comment मध्ये सांगा — या episode मधला कोणता खुलासा तुम्हाला सर्वाधिक धक्कादायक वाटला? #भेटातरखरं #BhetaTarKhar #DrAnilJoshi #डॉअनिलजोशी #SmitaJaykar #स्मिताजयकर #Postmortem #पोस्टमार्टम #शवविच्छेदन #ForensicMedicine #ForensicScience #न्यायवैद्यकशास्त्र #DigitalAutopsy #DNAFingerprinting #देहदान #अवयवदान #इच्छामरण #MarathiInterview #MarathiTalkShow #CinevistaMarathi Dr Anil Joshi forensic medicine interview डॉ अनिल जोशी पोस्टमार्टम मुलाखत पोस्टमार्टम म्हणजे काय मराठी शवविच्छेदन कसे केले जाते पोस्टमार्टम रिपोर्ट कसा तयार होतो forensic medicine म्हणजे काय digital autopsy म्हणजे काय DNA fingerprinting forensic science Marathi देहदान कसे करावे अवयवदान प्रक्रिया मराठी इच्छा मरण euthanasia Marathi मृत्यूचं कारण कसं शोधतात postmortem reveals cause of death forensic doctor real case Marathi