नाचणीचं उप्पीट खाल्लं आहे का कधी ? आयर्न व कॅल्शियम युक्त नाचणीचे उपीट nachaniche uppit ragi uppit
Priyas Kitchen
0:00 / 0:00
नाचणीचं उप्पीट खाल्लं आहे का कधी ? आयर्न व कॅल्शियम युक्त नाचणीचे उपीट nachaniche uppit ragi uppit
28 457 просмотров · 2 месяца назад
Priyas Kitchen
648 тыс. подписчиков
28 457 просмотров · 2 месяца назад
साहित्य व प्रमाण
एक वाटी रवा
एक वाटी नाचणीचे पीठ
4 ½ वाट्या पाणी
दोन टेबलस्पून साजूक तूप
दोन टेबलस्पून तेल
अर्धा चमचा मोहरी
पाव चमचा हिंग
आवडीप्रमाणे कढीपत्त्याची पाने
दोन ते तीन हिरव्या मिरच्या
एक चमचा उडीद डाळ
एक चमचा चणाडाळ
चमचाभर आल्याचा कीस
दोन लाल सुक्या मिरच्या
मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मीठ
एक चमचा साखर
आवडीप्रमाणे बारीक चिरलेल्या भाज्या (गाजर ,सिमला मिरची, मटार)
सात ते आठ काजूचे तुकडे
#nachanicheuppit
#ragiupama
#ragiuppit
#priyaskitchen
#bristihomekitchen
#yourfoodlab
#saritaskitchen