आशाताई बुचके यांना सर्व पक्षीय शोकसभा l दि. 2 ऑक्टोबर 2026 नारायणगाव l मुक्ताई मंदिर l स.10.वा.
VIGHNAHAR TIMES
0:00 / 0:00
आशाताई बुचके यांना सर्व पक्षीय शोकसभा l दि. 2 ऑक्टोबर 2026 नारायणगाव l मुक्ताई मंदिर l स.10.वा.
5 111 просмотров · 2 дня назад
VIGHNAHAR TIMES
423 тыс. подписчиков
5 111 просмотров · 2 дня назад
#vighnahartimes#sureshvani
शोकसभा 💐
रणरागिणी स्व.सौ.आशाताई बुचके यांच्या दुःखद निधनाने जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक जीवनातील योगदानाची सदैव आठवण राहील.
त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.
दिनांक : ०२ ऑक्टोबर २०२६
वेळ : सकाळी १०. ०० वाजता
स्थळ : मुक्ताई मंगल कार्यालय
नारायणगाव ता जुन्नर
जुन्नर तालुका तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिक, हितचिंतक, कार्यकर्ते व सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्व. आशाताई बुचके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी, ही विनम्र विनंती.
"आपल्या कार्याची प्रेरणा आणि आठवणी सदैव आमच्या मनात जिवंत राहतील.”
शोकाकुल : समस्त जुन्नर तालुका
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏